रुमाली वड्या - सी के पी खासियत.. फोटोसहीत.

Submitted by दिनेश. on 12 June, 2011 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
१५ ते २० वड्या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
क्ष
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती अजून एक सीकेपी खासीयत. आईला विचारून टाकते. नाहीतर दिनेशदा टाकतायत का ही रेसिपी?
वड्यांचं सांबारं आणि भाज्यांचा पुलाव हे कॉम्बो आमच्याकडे हिट्ट जायचं.

मी फोटो पाहूनच पोट भरून घेते. कारण इतक्या कठीण प्रकरणाला हात घालायची हिंमत नाही Proud
दिनेशदा, ई-मेजवानीतलं बटाटयाचं थालिपीठ मात्र करून बघितलं हं. एकदम हिट्ट झालं !

आई गं! वडीचं सांबार! तोंडाला पाणी! कित्ती वर्ष झाली आईच्या हातचे वडीचे सांबार खाल्ल्याला! मी करते पण आई, मोठी मामी यांच्या हातची चव कुठून आणायची? Sad

वड्या मस्त दिस्ताहेत. यातल्या बाकराची प्रत्येकाची कृती जराशी वेगळी असते. पण लोट वळण्याची पध्दत सारखीच.

प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे, हयात असती तर आमच्या कबिल्यातल्या अतीजेष्ठ महिलेने या वड्या आणि ज्यांनी लिंक बघितली त्या व्हिडिओतल्या माझ्या वड्या पूर्णतः बाद ठरवल्या असत्या. या वड्यांत बाकर दिसत नाही, व्हिडिओतल्या वड्यांना भेगा पडल्यात. Proud

वड्यांचं सांबारं हे पुन्हा वेळखाऊ प्रकरण. तुटलेल्या रुमालीवड्यांचं देखिल उत्तम सांबारं होतं.सांबारं न खाल्लेल्यांनी फारशा अपेक्षा बाळगू नयेत. तळलेल्या मसाल्याच्या वाटणात, डाळीच्या पिठाच्या (यातही ताजा मसाला घालून केलेल्या) उकडीच्या वड्या सोडल्या की सांबारं होतं. एरवी तळलेलं वाटण लावून दगड-धोंड्यांचे रस्से पण चवदार लागतील.

रेसिपी टाकल्याबद्दल आभार.
अनेक सीकेपी दुवाच देतील तुम्हाला ही रेसिपी टाकली म्हणून
अवल, हो अगदी. Happy

Pages