Submitted by दिनेश. on 12 June, 2011 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
१५ ते २० वड्या होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती अजून एक सीकेपी खासीयत.
ती अजून एक सीकेपी खासीयत. आईला विचारून टाकते. नाहीतर दिनेशदा टाकतायत का ही रेसिपी?
वड्यांचं सांबारं आणि भाज्यांचा पुलाव हे कॉम्बो आमच्याकडे हिट्ट जायचं.
मग मला दोन्हिंची रेसिपी हवीय.
मग मला दोन्हिंची रेसिपी हवीय.
हो मामींच्या आईकडूनच आली
हो मामींच्या आईकडूनच आली पाहिजे, तरच त्याला अस्सल चव येणार !
मी फोटो पाहूनच पोट भरून घेते.
मी फोटो पाहूनच पोट भरून घेते. कारण इतक्या कठीण प्रकरणाला हात घालायची हिंमत नाही
दिनेशदा, ई-मेजवानीतलं बटाटयाचं थालिपीठ मात्र करून बघितलं हं. एकदम हिट्ट झालं !
काय दिनेशदा! तुम्ही टाका ना.
काय दिनेशदा! तुम्ही टाका ना. माझ्या रेसिपीत फोटो असणार नाही.
आई गं! वडीचं सांबार! तोंडाला
आई गं! वडीचं सांबार! तोंडाला पाणी! कित्ती वर्ष झाली आईच्या हातचे वडीचे सांबार खाल्ल्याला! मी करते पण आई, मोठी मामी यांच्या हातची चव कुठून आणायची?
हे करुन बघण्यापेक्षा ऐते
हे करुन बघण्यापेक्षा ऐते खाण्यात जास्त मजा आहे
एक अस गटग पाहीजे, कोणीतरी
एक अस गटग पाहीजे, कोणीतरी करणार आणि बाकीचे खाणार
मामी आधी ऑथेंटीक रेसिपी दे.
मामी आधी ऑथेंटीक रेसिपी दे. मी करुन फोटो टाकेन इथे.
आरती नक्कीच करु. पण तूलाच
आरती नक्कीच करु. पण तूलाच राहवत नाही, आणि माझे अर्धे काम तूच करुन टाकतेस !!
वोक्के. मेल करते.
वोक्के. मेल करते.
वड्या मस्त दिस्ताहेत. यातल्या
वड्या मस्त दिस्ताहेत. यातल्या बाकराची प्रत्येकाची कृती जराशी वेगळी असते. पण लोट वळण्याची पध्दत सारखीच.
प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे, हयात असती तर आमच्या कबिल्यातल्या अतीजेष्ठ महिलेने या वड्या आणि ज्यांनी लिंक बघितली त्या व्हिडिओतल्या माझ्या वड्या पूर्णतः बाद ठरवल्या असत्या. या वड्यांत बाकर दिसत नाही, व्हिडिओतल्या वड्यांना भेगा पडल्यात.
वड्यांचं सांबारं हे पुन्हा वेळखाऊ प्रकरण. तुटलेल्या रुमालीवड्यांचं देखिल उत्तम सांबारं होतं.सांबारं न खाल्लेल्यांनी फारशा अपेक्षा बाळगू नयेत. तळलेल्या मसाल्याच्या वाटणात, डाळीच्या पिठाच्या (यातही ताजा मसाला घालून केलेल्या) उकडीच्या वड्या सोडल्या की सांबारं होतं. एरवी तळलेलं वाटण लावून दगड-धोंड्यांचे रस्से पण चवदार लागतील.
रेसिपी टाकल्याबद्दल
रेसिपी टाकल्याबद्दल आभार.
अनेक सीकेपी दुवाच देतील तुम्हाला ही रेसिपी टाकली म्हणून
अवल, हो अगदी.
थंडला अनुमोदन!
थंडला अनुमोदन!
दिनेशदा.....रुमाली वड्या
दिनेशदा.....रुमाली वड्या मस्तच:) शेवळ्यांच्यावड्यांची आठवण आली.
Pages