शेव नजाकती - (फोटोसहीत )

Submitted by दिनेश. on 1 June, 2011 - 12:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, पण आहे पिठले भातच ना. पिठले-भात पण ग्लॅमरस असु शकते, किती छान. गरम गरम पहिल्या वाफेचा भात आणि चमचमीत पिठले, मन तृप्त होतं

पण आहे पिठले भातच ना. गरम गरम पहिल्या वाफेचा भात आणि चमचमीत पिठले>>>>
सुमंगल, भातच मिसिंग आहे ना रेसिपीत. डाळीचं पिठ असल्याने चव येईल पिठल्यासारखी. पण एकदम वेगळा पदार्थ आहे त्यामुळे काहीतरी हटके नाव द्या.

मामी, काय म्हणशील ते ?
तसं खास काही नाही, पण पदार्थ सजवला कि खावासा वाटतो, एवढेच.
बुवा, कधीही. येऊन नूसती फर्माइश करा !

मस्त आहे फोटो ..

नाव बदललं हे छान झालं .. हे खाऊन पिठलं भाताचा कम्फर्ट मिळणार नाही ना .. Happy

पण नाश्त्यासाठी सौंदर्यपूर्ण आहे हा पदार्थ .. (मेहेनत मात्र फार लागेल! :))

वा वा. मस्तच दिसतेय हि डीश.
तुमची ओरीजिनल मॉलीक्युलर गॅस्ट्रॉनॉमी >> हो हो अनुमोदन Happy

सही दिनेशदा:) मी आजच करावं म्हणतेय आणि मुलाला नूडल्स च्या नावाखाली हा प्रकार खायला घालावा म्हणतेय

छान

धन्यवाद दिनेश, देखणा पदार्थ Happy

मेहेनत मात्र फार लागेल! स्मित) >> मी पण हेच म्हणणार होते. आणि पिठल-भाता इतके पोटभरीचे पण होणार नाही.

पण ४ वाजता चे खाणे म्हणुन एकदम बेस्ट Happy नक्की करणार. सगळे असे परफेक्ट जमुन यायला हवे.

बाजुला खोबरे तळुन ठेवले आहे की लसुण आहे ?

आरती, ते दाण्याचे कूट आहे. एकाचवेळी दोन्ही प्रकार करता येतात. (थोड्या अनुभवाने नक्कीच जमते.) त्यामूळे तितका वेळ नाही लागत.

Pages