कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुजबुज

२७ मे २०११

नमस्कार वाचकहो,

२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.

"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.

*****************************************************

सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.

*
*
*
*
*

zakki10.jpg

*
*
*
*
*

needhapa10.jpg

*
*
*
*
*

lalu10.jpg

*
*
*
*
*

befikir10.jpg

*
*
*
*
*

maitreyee10.jpg

*
*
*
*
*

parle1.jpg

*
*
*
*
*

sashal101.jpg
*
*
*
*
*

balu joshi10.jpg

*
*
*
*
*

admin10.jpg*
*
*
*
*
*

HH10.jpg

*****************************************************

Lol क्लास... कुजबूजच काँमिक झालं
कॉमिक कॉमिक... पण नेहमीच्या बाष्कळ बडबडी पेक्षा हे बर केलं हह.. हह.. हह.. Happy

झक्की पढते कुजबुज कॉमि़क्स,
लालू पढती कुजबुज कॉमि़क्स,
अ‍ॅडमिन पढते कुजबुज कॉमि़क्स,

सबकी पसंद कुजबुज कॉमिक्स... हह.. हह Happy

HH चा फुलफॉर्म किती नविन लोकांना माहीत आहे?

जबरी Rofl
महान Rofl
अशक्य Rofl
जहापन्हा तुसी ग्रेट हो Rofl

या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले.>>> ये ना चालबे, कुजबूज किती पॉप्युलर आहे आणि किती बारकाईन वाचली जाते याची तुला कल्पनाच नाहीए!!! लोक त्यातले कॉमेंट तर लक्षात ठेवतातच पण कुणी, काय इतकेच नव्हे तर कधि प्रतिक्रिया दिली हे ही ४-४ महिन्यांनी अचूक सांगतात, आहेस कुठे!!! Wink

हे झब्बू पण मस्त.
आमच्याकडे तर अगम्य भाषेतल्या / लिपीतल्या पण दिसतात. आता स्क्रीन शॉट्स घेतले पाहिजेत.

माझ्याकडे तर आदिमानवाचं एक व्रात्य कार्टं हातात दगडी सोटा घेऊन कांदाफोडी खेळत असल्यासारखं उड्या मारत जाताना दिसतं. हे इतके वेळा बघून बघून नजर मेली माझी. आज हहच्या निमित्ताने नजर परत मिळालेय. Proud

Lol भारी शोधून काढलेत नंतरचे

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना. भाग -२ काढता येणे शक्य नाहीये कारण माझ्या इथल्या जाहिराती आता यापैकीच आणि त्याच त्या येतात. दुसर्‍या ज्यांच्याकडे येतात त्यांनी टाका हवंतर. Happy

लालू Lol

वा!!!! Lol

पार्ल्याची अ‍ॅड महान आहे सगळ्यात ___/\___ Happy

रच्याकने, बॉर्डर क्रॉस करुन जखमी झाल्या झाल्या गप्पागोष्टींवर गेले आणि बघते तर काय??? हेच दिसले!!! Happy

Gago.png

Happy Happy Happy

आणि ही अ‍ॅड तर अल्टिमेट आहे!

Parle.png

पार्ले ग्रुपमध्ये मेधा यांचे स्टेटमेंट आणि त्या शेजारची ग्रीन कार्डची जर्मन भाषेतली अ‍ॅड ... त्या खालचे वाक्य: Eine Chance fuer ein neues Leben (अर्थ: नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी एक संधी). काढू तितके अर्थ होतील!!!!! Wink Proud

Pages