कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

कुजबुज

२७ मे २०११

नमस्कार वाचकहो,

२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.

"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.

*****************************************************

सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.

*
*
*
*
*

zakki10.jpg

*
*
*
*
*

needhapa10.jpg

*
*
*
*
*

lalu10.jpg

*
*
*
*
*

befikir10.jpg

*
*
*
*
*

maitreyee10.jpg

*
*
*
*
*

parle1.jpg

*
*
*
*
*

sashal101.jpg
*
*
*
*
*

balu joshi10.jpg

*
*
*
*
*

admin10.jpg*
*
*
*
*
*

HH10.jpg

*****************************************************

Lol

सगळे लोक चांगले म्हणताहेत म्हणजे चांगलेच असणार. पण मला अज्जिबात म्हणजे अज्ज्ज्जिबात काSSSहीहि कळले नाही. माझे नाव आहे असे दिसले, पण कशाला?

मैत्रेयि, अनिलभाई, आणि इतर बा. रा. बा. फ. वरील लोक, पुढच्या ए. वे. ए. ठि. ला भेटलो, तर मला समजावून सांगा.

Proud

म हा न कल्पना आहे ही.
सशलला चुकीच्या किनार्‍यावरुन अचूक किनार्‍यावर येण्याचे आमंत्रण आहे.
सगळे मस्त जमलेत. झक्की, नीधप, मैत्रेयी, पार्ले आणि ह्ह स्वतः हे विशेष आवडले.

झक्की पेडगावचा रस्ता धरलात का!

धन्यवाद सर्वांना Happy

रिफ्रेशचे बटण झिजणार >> झिजले आहे एव्हाना! Proud

बेफिकीर, नी : लालू म्हणतेय तेच उत्तर आहे सशलचे.

LOL!!

झक्की पेडगावचा रस्ता धरलात का!

नाही हो, हे असे साहित्य, कला, विनोद यातले मला काहीहि कळत नाही. 'बोचरी टवाळी' केली आहे का? मला तरी कळली नाही. जाउ दे. तुमचे चालू दे. बर्‍याच लोकांना चांगले वाटते तर असेलहि चांगले.

Pages