कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

कुजबुज

२७ मे २०११

नमस्कार वाचकहो,

२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.

"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.

*****************************************************

सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.

*
*
*
*
*

zakki10.jpg

*
*
*
*
*

needhapa10.jpg

*
*
*
*
*

lalu10.jpg

*
*
*
*
*

befikir10.jpg

*
*
*
*
*

maitreyee10.jpg

*
*
*
*
*

parle1.jpg

*
*
*
*
*

sashal101.jpg
*
*
*
*
*

balu joshi10.jpg

*
*
*
*
*

admin10.jpg*
*
*
*
*
*

HH10.jpg

*****************************************************

नविन कल्पना आवडली! पण, 'ये तो बस ट्रेलर है' अभी पिक्चर बाकी है अस वाटल, तुझ्या लिखाणातिल पंचेस ची मजा नाही आली.

या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले.
>>>>>>कृपया या निर्णयाचा फेरविचार व्हावा Happy

हाहाहा, मस्तच, पण हहची बरीच आवडती नाव मिसिंग आहेत, उदा. मा़झ्या या पोस्टच्याच आसपासच एखाद नाव... हह अजून दहा तरी प्रचि पाहिजेतच Happy भाग दोन येउ द्या..

जीएस , दशकपूर्ती झाली म्हणून दहा आहेत. तप झालं की ती आणखीन दोन टाकेल. आणखी दहा यायला मात्र तेवढी वर्ष पूर्ण व्हायची वाट बघावीच लागेल.

Pages