कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक
कुजबुज
२७ मे २०११
नमस्कार वाचकहो,
२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.
"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.
*****************************************************
सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*****************************************************
क्लास... कुजबूजच काँमिक
क्लास... कुजबूजच काँमिक झालं
कॉमिक कॉमिक... पण नेहमीच्या बाष्कळ बडबडी पेक्षा हे बर केलं हह.. हह.. हह..
झक्की पढते कुजबुज कॉमि़क्स,
लालू पढती कुजबुज कॉमि़क्स,
अॅडमिन पढते कुजबुज कॉमि़क्स,
सबकी पसंद कुजबुज कॉमिक्स... हह.. हह
HH चा फुलफॉर्म किती नविन लोकांना माहीत आहे?
ही पण कुठे बसतीये का बघ
ही पण कुठे बसतीये का बघ
गुड वन राखी
गुड वन राखी
मला बी साठी एक सापडली -
मला बी साठी एक सापडली -
Ask one free question
Ask one free question
लालू, जबरीच
लालू, जबरीच
लालू, राखी .. जबर्याच
लालू, राखी .. जबर्याच
लालू
लालू
बायदवे लालू, ह्या अॅड्स तुला
बायदवे लालू, ह्या अॅड्स तुला कुठे दिसतायत? मला फक्त आणि फक्त सिटी बँकेची दिसतेय सगळ्यांच्या प्रोफाईलवर.
लालू,
लालू,
हह, तुझ्या कल्पकतेला साष्टांग
हह, तुझ्या कल्पकतेला साष्टांग नमस्कार!
सही क्या आयडिया है !
सही क्या आयडिया है !
(No subject)
(No subject)
(No subject)
जबरी महान अशक्य जहापन्हा
जबरी
महान
अशक्य
जहापन्हा तुसी ग्रेट हो
या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले.>>> ये ना चालबे, कुजबूज किती पॉप्युलर आहे आणि किती बारकाईन वाचली जाते याची तुला कल्पनाच नाहीए!!! लोक त्यातले कॉमेंट तर लक्षात ठेवतातच पण कुणी, काय इतकेच नव्हे तर कधि प्रतिक्रिया दिली हे ही ४-४ महिन्यांनी अचूक सांगतात, आहेस कुठे!!!
Ask one free question
Ask one free question >>>>>>>>> लालू
(No subject)
लालू. राखी..भारीये
लालू.
राखी..भारीये
अफाट उच्च भारी आहे हे!
अफाट उच्च भारी आहे हे!
हसुन हसुन मृत्यु! hh सुपर
हसुन हसुन मृत्यु! :d hh सुपर डुपर!
प्रंतु भाग २ यावाच.
हे झब्बू पण मस्त. आमच्याकडे
हे झब्बू पण मस्त.
आमच्याकडे तर अगम्य भाषेतल्या / लिपीतल्या पण दिसतात. आता स्क्रीन शॉट्स घेतले पाहिजेत.
मस्त ! कल्पनाशक्तीला __/\__
मस्त ! कल्पनाशक्तीला __/\__
हह जबरदस्त झक्की, नीधप,
हह जबरदस्त
झक्की, नीधप, पार्ले सगळ्यात आवडले
लालू
माझ्याकडे तर आदिमानवाचं एक
माझ्याकडे तर आदिमानवाचं एक व्रात्य कार्टं हातात दगडी सोटा घेऊन कांदाफोडी खेळत असल्यासारखं उड्या मारत जाताना दिसतं. हे इतके वेळा बघून बघून नजर मेली माझी. आज हहच्या निमित्ताने नजर परत मिळालेय.
भारी शोधून काढलेत
भारी शोधून काढलेत नंतरचे
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना. भाग -२ काढता येणे शक्य नाहीये कारण माझ्या इथल्या जाहिराती आता यापैकीच आणि त्याच त्या येतात. दुसर्या ज्यांच्याकडे येतात त्यांनी टाका हवंतर.
लालू
लालू
वा!!!! पार्ल्याची अॅड महान
वा!!!!
पार्ल्याची अॅड महान आहे सगळ्यात ___/\___
रच्याकने, बॉर्डर क्रॉस करुन जखमी झाल्या झाल्या गप्पागोष्टींवर गेले आणि बघते तर काय??? हेच दिसले!!!
भारी आहे कुजबुज !
भारी आहे कुजबुज !
आणि ही अॅड तर अल्टिमेट
आणि ही अॅड तर अल्टिमेट आहे!
पार्ले ग्रुपमध्ये मेधा यांचे स्टेटमेंट आणि त्या शेजारची ग्रीन कार्डची जर्मन भाषेतली अॅड ... त्या खालचे वाक्य: Eine Chance fuer ein neues Leben (अर्थ: नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी एक संधी). काढू तितके अर्थ होतील!!!!!
Pages