Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे! चौदाचे तेरा कसे झाले?
अरे! चौदाचे तेरा कसे झाले? कोण गळलं?
मृण्मयीबाईसाहेब! काय बरं
मृण्मयीबाईसाहेब! काय बरं शिक्षा द्यावी (अशा लोकांना)?
मी ही येवू शकत नाही आहे. काल
मी ही येवू शकत नाही आहे. काल पर्यंत ट्राय करत होते. त्यामुळेच अजुन कळवल नव्हत. पण काल फिक्स झाल कि स्केड्युल असं आहे कि काहीही केल तरी अॅडजस्ट होत नाहीत तारखा. माझी खुप इच्छा होती यायची.असो. तुम्ही लोक मज्जा करा.
मस्त आहे अॅड अंजली!! अर्र..
मस्त आहे अॅड अंजली!!
अर्र.. मृ आणि सीमा
बुवा, आपल्या बशीचं काय झालं? कोण कोण येतय बशीतून? किती जणांचं 'अपहरण' करायचय
सीमा! मृण भम्हटो आहे. तिला
सीमा!
मृण भम्हटो आहे. तिला फटके द्यावेत तरी कधी आणि कसे?!
मृ ने दोन्ही कल्लोळांना टांग
मृ ने दोन्ही कल्लोळांना टांग मारली आहे तेव्हा पुढचा तिच्याकडेच करु. हीच शिक्षा.
सध्यातरी मला भाई धरुन टोटल ५
सध्यातरी मला भाई धरुन टोटल ५ डोकी फिक्स वाटतायत. बाकी तू डिज्जे जीटीजी ला टांग मारलीस त्याचा काय हिशोब आहे म्हणे?
अरे, माझं नक्की नाही असचं
अरे, माझं नक्की नाही असचं बोलले होते की मी.. असो.
१०-१२ गोणपाटं तयार ठेवा.. एकेकाच्या घरी जाऊन उचलू
हळू उचला, पाठदुखीचा त्रास होऊ
हळू उचला, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
गोणपाटांना पाठी नसतात कै
गोणपाटांना पाठी नसतात कै
(No subject)
पन्ना आणि बुवा, तुम्हाला
पन्ना आणि बुवा, तुम्हाला गोणपाटात घालून आणलेल्या प्रत्येक माणशी किती हवे तितके स्पे. कबाब
सीमा मला शंका होतीच
सीमा
मला शंका होतीच
वा एकदम दणक्यात जाहिरात
वा एकदम दणक्यात जाहिरात आहे.
मेनू तोंपासू आहे.
अंजली काचा पुसून झाल्या का ?
मी वैद्यबुवांशी बोलणे झाले कि
मी वैद्यबुवांशी बोलणे झाले कि कळवते. तश्या तरखा राखुन ठेवल्या आहेत.
अंजली, तयारी जोरात चाललेली
अंजली, तयारी जोरात चाललेली दिसते. जाहिरात मस्तच एकदम
जाहिरात एकदम जोरात! गटग ला
जाहिरात एकदम जोरात! गटग ला शुभेच्छा!
अँजे, आमंत्रण फाऽरच मस्त
अँजे, आमंत्रण फाऽरच मस्त झालंय.
आणि काय रे टोणग्यांनो, महिन्याभरापूर्वी (की त्याही आधी) नाव काढलं यादीतून. तेव्हा द्यायचे सोडून आत्ता फटके?? आधीच्या तारखेला जमणार होतं. १५ मे ला लेकाच्या ऑर्केस्ट्राची काँसर्ट आहे.
लालू, अगदी अगदी. याच तुम्ही.
आधीची कमेंट उगाचच कडवट वाचली
आधीची कमेंट उगाचच कडवट वाचली पुन्हा वाचल्यावर म्हणून संपादीत केली.
म्हणजे काय सायो?
म्हणजे काय सायो?
अरे वा! वासंतिक कल्लोळ आला
अरे वा! वासंतिक कल्लोळ आला पण. धमाल करा लोकांनो. माझ्या शुभेच्छा!!
वॉव मस्त जाहिरात अंजली.
वॉव मस्त जाहिरात अंजली. वासंतिक कल्लोळाला शुभेच्छा! मस्त मजा करा..
..
..
मस्त जाहीरात आहे कल्लोळाची.
मस्त जाहीरात आहे कल्लोळाची. खूप इच्छा होती खरं यावेळी येण्याची पण नाही जमणार
कल्लोळाला शुभेच्छा!
मी हि नक्की येउ शकत नाहि.
मी हि नक्की येउ शकत नाहि.
कल्लोळाला शुभेच्छा!!!
लालू मासे पोस्टाने पाठव
(No subject)
असाम्या, तू येणार हे नक्की
असाम्या, तू येणार हे नक्की नाही की तू येणार नाहीस हे नक्की आहे?
(नीट सांग म्हणजे नीट निषेध करता येईल. :P)
मी स्काईप थ्रू जॉईन होईन
मी स्काईप थ्रू जॉईन होईन चालेल ना?
२ आठवडे राहिले... तयारी करा.
२ आठवडे राहिले...
तयारी करा.
तुम्हाला मेल टाकली आहे बघणार
तुम्हाला मेल टाकली आहे बघणार का? तुमचा फोन नं हवा होता. स्वीचबोर्डवर शोधला तर तो लागत नाहिये.
Pages