Submitted by स्वाती_आंबोळे on 28 March, 2011 - 12:09
प्रयोग पहिला : दह्याचे ... गुल्ले!
प्रयोग दुसरा : रोज सीरप पर्ल्स
प्रयोग तिसरा : टोमॅटो सूपचे नूडल्स
प्रयोग त्याने बर्यापैकी स्वतंत्रपणे केले आहेत. म्हणजे काही तापवायचं वगैरे असेल तेवढी माझी देखरेख होती. (आणि अर्थातच आवराआवरी!)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत नुडल्स पण!
मस्त आहेत नुडल्स पण!
सहीच आहे तिसरा फोटो. ते
सहीच आहे तिसरा फोटो. ते टोमॅटो, मोझरेल्ल्ला सॅलड तरी खरंय का?
मस्तं. आदित्यचे खूप खूप
मस्तं. आदित्यचे खूप खूप कौतुक.
मस्त (आदित्यच्या रेस्टॉरंटचं
मस्त
(आदित्यच्या रेस्टॉरंटचं बुकींग करून ठेवावं का? )
अरे व्वा. मस्तच !
अरे व्वा. मस्तच !
हो, टोमॅटो/मॉझरेला खरं आहे.
हो, टोमॅटो/मॉझरेला खरं आहे.
मीच जरा ओव्हरप्रोटेक्टिव्ह आहे की काय माहीत नाही, पण त्याने टोमॅटो कापायल सुरी मागितली की द्यायला माझा हात कापतो.
अंजली, सद्ध्या 'मोठं झालं की काय करणार?' या प्रश्नाला तेच उत्तर असतं.
सहीयेत नूडल्स.
सहीयेत नूडल्स.
सीरप पर्ल्स नि नुडल्स मस्तच..
सीरप पर्ल्स नि नुडल्स मस्तच..
शुभेच्छा
शुभेच्छा
वा वा! नूडल्स मस्त.
वा वा! नूडल्स मस्त.
अरे व्वा! मस्त आहे की हे
अरे व्वा! मस्त आहे की हे
व्वा! मस्तच!
व्वा! मस्तच!
मस्तच. हे मनचे प्रयोग की
मस्तच. हे मनचे प्रयोग की एखद्या पुस्तकात पाहून?
नूडल्स काय मस्त दिस्ताहेत रे
नूडल्स काय मस्त दिस्ताहेत रे आदित्य! मॉझ्झरेला आणि टोमॅटो कापांचं सॅलड पण झकास!
दहीगुल्ले आणि रोझ सिरप पर्ल्स पण आवडले.
मस्तच...नूडल्स तर एकदम
मस्तच...नूडल्स तर एकदम सह्ही.
सहीच!
सहीच!
मस्त आहे हे. "अजय" नी लेखात
मस्त आहे हे. "अजय" नी लेखात लिहिलेल तस याचा एक उपयोग माझ्या आत्ता लक्षात आला.
शाळेत किंडर आणि फस्ट ग्रेड च्या मुलांसाठी स्कुल च्या कॅफेटेरिया मध्ये "नेहमी" सुप ठेवता येईल या पद्धतीने.
आदित्य , छानच.
भारी दिसतंय एकदम!!
भारी दिसतंय एकदम!!
मस्तच Good Job आदित्य
मस्तच Good Job आदित्य
जबरी! सही दिसतायेत सगळेच
जबरी! सही दिसतायेत सगळेच मॉ.गॅ. प्रयोग!
Dear Aditya, Everything looks
Dear Aditya,
Everything looks so yummy, I wish I could come and finish all the delicious & colorful food cooked by you :).
I can already see a future Chef in you .
Don't forget to " email " me your innovative recipes once you start creating your own.
Best wishes,
DJ Mavshi.
डिजे, ह्यावर आदित्यने मराठीत
डिजे, ह्यावर आदित्यने मराठीत उत्तर दिलं तर पार पोपटच की ग.
स्वाती. एक उत्सुकता. दुसरा
स्वाती. एक उत्सुकता. दुसरा फक्त पानाचा नी पर्ल्सचा फोटो कसा काढला आहेस? काहीच बॅकग्राऊंड दिसत कशी नाही?
काहीच बॅकग्राऊंड दिसत कशी
काहीच बॅकग्राऊंड दिसत कशी नाही?
>> पांढरी असेल की बॅकग्राउंड .. किंवा मग फोटो एडिट करून पांढरी केली असेल ..
सशल, तसं नाही वाटत.
सशल, तसं नाही वाटत.
बाय द वे 'मिष्टान्नशास्त्र'
बाय द वे 'मिष्टान्नशास्त्र' अशी नावाची चर्चा कुठे चालली होती? हे 'मिष्टान्न' म्हणजे गोड पदार्थांचं शास्त्र वाटतं ..
अरे वा .. मस्तच प्रकार ...
अरे वा .. मस्तच प्रकार ... Good Job आदित्य
Thank you all maushis and
Thank you all maushis and mamas for all the comments and support!
Is next gtg going to have Molecular Gastronomy as theme? I will be happy to give a demonstration!
Special thanks to Ajay mama for introducing me to this concept.
Sneak peek: the next experiment is going to be of foam!!!
- sincerely,
Aditya
अरे वा. मस्तच आदित्य. Keep it
अरे वा. मस्तच आदित्य.
Keep it up
Wonderful job Aditya! Good
Wonderful job Aditya!
Good luck to you. I would love taste it one day
Pages