आदित्यचे मिष्टान्नशास्त्रातले प्रयोग

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 March, 2011 - 12:09

प्रयोग पहिला : दह्याचे ... गुल्ले!

mol_gatr.JPGप्रयोग दुसरा : रोज सीरप पर्ल्स

rose_cav1_0.JPGप्रयोग तिसरा : टोमॅटो सूपचे नूडल्स

soup_ndls2.JPGsoup_ndls3.JPG

प्रयोग त्याने बर्‍यापैकी स्वतंत्रपणे केले आहेत. म्हणजे काही तापवायचं वगैरे असेल तेवढी माझी देखरेख होती. (आणि अर्थातच आवराआवरी!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, टोमॅटो/मॉझरेला खरं आहे. Happy
मीच जरा ओव्हरप्रोटेक्टिव्ह आहे की काय माहीत नाही, पण त्याने टोमॅटो कापायल सुरी मागितली की द्यायला माझा हात कापतो. Proud

अंजली, सद्ध्या 'मोठं झालं की काय करणार?' या प्रश्नाला तेच उत्तर असतं. Happy

नूडल्स काय मस्त दिस्ताहेत रे आदित्य! मॉझ्झरेला आणि टोमॅटो कापांचं सॅलड पण झकास!

दहीगुल्ले आणि रोझ सिरप पर्ल्स पण आवडले.

मस्त आहे हे. "अजय" नी लेखात लिहिलेल तस याचा एक उपयोग माझ्या आत्ता लक्षात आला. Happy
शाळेत किंडर आणि फस्ट ग्रेड च्या मुलांसाठी स्कुल च्या कॅफेटेरिया मध्ये "नेहमी" सुप ठेवता येईल या पद्धतीने.
आदित्य , छानच.

Dear Aditya,
Everything looks so yummy, I wish I could come and finish all the delicious & colorful food cooked by you :).
I can already see a future Chef in you .
Don't forget to " email " me your innovative recipes once you start creating your own.
Best wishes,
DJ Mavshi.

स्वाती. एक उत्सुकता. दुसरा फक्त पानाचा नी पर्ल्सचा फोटो कसा काढला आहेस? काहीच बॅकग्राऊंड दिसत कशी नाही?

काहीच बॅकग्राऊंड दिसत कशी नाही?

>> पांढरी असेल की बॅकग्राउंड .. किंवा मग फोटो एडिट करून पांढरी केली असेल .. Happy

बाय द वे 'मिष्टान्नशास्त्र' अशी नावाची चर्चा कुठे चालली होती? हे 'मिष्टान्न' म्हणजे गोड पदार्थांचं शास्त्र वाटतं ..

Thank you all maushis and mamas for all the comments and support! Happy

Is next gtg going to have Molecular Gastronomy as theme? I will be happy to give a demonstration!
Special thanks to Ajay mama for introducing me to this concept.

Sneak peek: the next experiment is going to be of foam!!! Happy

- sincerely,
Aditya

Pages