जे जे उत्तम ते ते ह्या द्वारे इथं मांडण्याचा एक प्रयत्न.
का? कशाला?? आत्ताच कशाला??>>> वगैरेची उत्तरं नाहीत माझ्याकडे! हे ? पडणारही नाहीत कदाचित. पण जर पडले तर... म्हणून आधीच सांगून टाकलं
बाकी तुमची मदत मोलाची ठरेल
खालील अॅवॉर्डसाठी उमेदवार ( जास्तीत जास्त कितीही) सुचवा व त्या/तीची बहुमताने निवड करा (बेस्ट ३)
१)मायबोली बेस्ट रिक्षा अॅवॉर्ड
२)मायबोली बेस्ट वाद अॅवॉर्ड
३)मायबोली बेस्ट आयडी (ओरिजनल) अॅवॉर्ड
४)मायबोली बेस्ट आयडी (ओरिजनल) अॅवॉर्ड (जे आता माबोवर नाहीत / येत नाहीत / जुने जाणते अन् अद्रूश्य)
४)मायबोली बेस्ट आयडी (डूप्लीकेट) अॅवॉर्ड
५)मायबोली बेस्ट बीबी अॅवॉर्ड
६)मायबोली वर्स्ट (जाचदायक) बीबी अॅवॉर्ड
७)मायबोली बेस्ट सर्व्हे अॅवॉर्ड (सध्यातरी संयुक्ताचा असा एकच सर्व्हे आहे!)
८)मायबोली बेस्ट ब्लॉग अॅवॉर्ड (ब्लॉग= रंगेबेरंगी)
९) मायबोली बेस्ट (मला अतिशय आवडलेलं अस काही कथा / कविता/ गझल / ललित) अॅवॉर्ड (मॅक्स १०+ मिनिमम ३+)
अजून काही अॅड केलेले...
१०)मायबोली बेस्ट प्रोफाईल अॅवॉर्ड
११)मायबोली बेस्ट प्रकाशचित्र अॅवॉर्ड
अजूनही काही बेस्ट ऑफ द बेस्ट सुचवायच असल्यास यू आर फ्री टू अॅड ऑन
स्वरूप, असं पहा वादविवादयुक्त
स्वरूप, असं पहा वादविवादयुक्त घनगंभीर चर्चा करणारे लोक सगळीकडेच असतात तसेच ते इथंही आहेत पण सगळ्यांनाच आपलं असं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि ह्या बीबीचा मूळ उद्देश चांगल्यातलं चांगलं (जे कदाचित तुम्ही / आम्ही मिस केलं असेल) (मायबोलीवरील) साहित्य (लिंक्सद्वारे वगैरे) एकत्रित करणे व लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे, तेंव्हा भांडखोर, पडीक, किंवा चमको वगैरे येथे नसावे कारण प्रत्येकाचा असा "अपना नजरिया होता है" असे वाटते.
तेंव्हा याशिवाय काही कल्पना असल्या तर जरूर सुचवा. वर दिलेल्या ११ कॅटॅगरीपैकी जर काही सुचवायच असेल तर स्वागत
माझ्याकडुन एक सज्जेशन
माझ्याकडुन एक सज्जेशन
"मायबोली बेस्ट क्रिएटीव्हीटी अवॉर्ड"... हस्तकला, चित्रकला, डिजीटल आर्ट या बीबींसाठी
ओके. पण ह्या आधीच्या
ओके. पण ह्या आधीच्या कॅटॅगरीपैकी काही सुचवा की की मीच सुचवू?
मायबोली बेस्ट विपु अवार्ड
मायबोली बेस्ट विपु अवार्ड ,
मायबोली वर्स्ट कंपु अवार्ड
मायबोली बेस्ट विपु अवार्ड>>
मायबोली बेस्ट विपु अवार्ड>> चलेगा
नुसत्या क्याटेगर्याच की
नुसत्या क्याटेगर्याच की रे...
नावं कधी भरणार?
आपण ते सुरू कराल अशी अपेक्षा
आपण ते सुरू कराल अशी अपेक्षा आहे. चल पहला नाम आपही दे दियो|
नाय बा मी नाय कुणाला नावं
नाय बा मी नाय कुणाला नावं ठेवत...
अगं बाई जे आवडलंय ते सांग की.
अगं बाई जे आवडलंय ते सांग की.
आरं डु आया लेकाऽ, हे असं 'अगं
आरं डु आया लेकाऽ, हे असं 'अगं बाई' वगैरे शोभतं का तुला? मर्दानं असं म्हणू नेऽ...
बाकी अॅवॉर्डाची आयडीया भारी आहे हां काय!
काय उपेग रे भारी आयड्या असून?
काय उपेग रे भारी आयड्या असून? कुणी एका कॅटॅगरीसाठी नावं सुचवत नाही तू पण...
**
ह्या आधी असा बीबी कुठे असल्यास सांगा, मी हा पुसून टाकतो.
नॉमिनेशन फॉर - माबो लांबलचक
नॉमिनेशन फॉर - माबो लांबलचक पोस्ट अवॉर्ड
नॉमिनिज आर- लिंबूटिंबू आणि झक्की
विसू.- हे लांबलचक पोस्टचे अवॉर्ड आहे, असंबद्ध पोस्टचे नाही
आगावा नेहमीप्रमाणेच
आगावा नेहमीप्रमाणेच
झक्की बाय ऑल मीन्स हे म्हणजे
झक्की बाय ऑल मीन्स हे म्हणजे परदेशातल्या सायबाचे कौतुक नव्हे बरं का
आगाव, बघ हं माबो लांबलचक पोस्ट अवॉर्ड >> च्या ऐवजी माबो गहन गंभीर अन् दीर्घोत्तरी (माबो गगदी अवॉर्ड) पोस्ट अवॉर्ड असा बदल करुयात ? म्हणजे ते जरा भारदस्त (अन् कमी वादग्रस्त) वाटेल, निदान तसा फील येईल
ज्यांचे लिखान उडविले
ज्यांचे लिखान उडविले त्यांच्यासाठी १ अवार्ड
गगदी अॅवॉर्ड
गगदी अॅवॉर्ड
बेस्ट स्माय्ली अॅवॉर्ड !
बेस्ट स्माय्ली अॅवॉर्ड !
>>> विसू.- हे लांबलचक पोस्टचे
>>> विसू.- हे लांबलचक पोस्टचे अवॉर्ड आहे, असंबद्ध पोस्टचे नाही
च्यामारी आगावा, मग "नको तिथे नेमके नाक खुपसणार्या" आमनधपक्या अवसानघाती पोस्टबद्दल कुणाला नॉमिनेट कर्तोस?
अन ज्या आयडीच्या पोस्ट नन्तर तो तो धागाच बन्द पडू शकतो/टाळे लागु शकते या बद्दल कुणाला नॉमिनेशन?
लिंब्याभाऊ, 'अवसानघात' कुणाचा
लिंब्याभाऊ, 'अवसानघात' कुणाचा होतो? लिहिणार्याचा की वाचणार्याचा?
आणि तुम्हाला राग आला असेल तर, असंबद्ध पोस्टसाठीही तुमचे नॉमिनेशन देऊ की!!! हाकानाका
सतत आयडी बदलत राहून आपले
सतत आयडी बदलत राहून आपले अवतारकार्य चालू ठेवणार्यांना पण एक अवॉर्ड द्या.
मायबोली बेस्ट प्रकाशचित्र
मायबोली बेस्ट प्रकाशचित्र अॅवॉर्ड मध्ये प्रचंड चुरस असेल. रोहित, जिप्सी, दिनेशराव, नमस्कर, रॉक्स, विशाल आणि अनेक (नावे राहिलेली असल्यास क्षमस्व!) असे सर्वचजण येथे प्रकाशचित्रे देतात. अरे हो, माझे आवडते बित्तुबंगाही!
यावर पॉल व्हावा असे वाटते.
(हा धागा आवडला.)
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
मायबोली सुहृद अवार्ड ! ज्याने
मायबोली सुहृद अवार्ड !
ज्याने मायबोली अजून चांगली व्हावी म्हणून काय केले त्याला !
मायबोली बेस्ट वाद
मायबोली बेस्ट वाद अॅवॉर्ड
माय नोमिनेशन्सः
१. लालभाई
२. संतु
३. केदार
४. नंदिनी
५. सायो
माय्बोली बेस्ट चर्चा अवॉर्ड
माय नोमिनेशन्स
१. अस्चिग
२. स्लार्टी
३. सावट
४. अरुंधती कुलकर्णी
५. केदार
मायबोली बेस्ट आयडी (डूप्लीकेट) अॅवॉर्ड
नोमिनेशन
१. रार
२. विषकन्या
३. स्लार्टी
४. हह
५. लिंबूटिंबु
मायबोली बेस्ट
नोमिनेशन्स
१. बी : आईने अकबरी/ तरूण आहे रात्र अजुनी व अजुन बरेच काही
२. हह : कुजबूज
३. वैभवः गझल कर्यशाळा
धन्स पेशवा ह्या पैकी - वाद
धन्स पेशवा ह्या पैकी -
वाद घातलेली मंडळी बरीच जुनी आहेत काय? संतू, लालभाई बघितल्याच आठवत नाही.
चर्चेला स्लार्टी अन् मायबोली बेस्ट हह (माझं मत!)
मीही काही नॉमिनेशन्स अॅड करतोय लिंक्स सकट -
बेस्ट ब्लॉग - ट्युलिप - http://www.maayboli.com/blog/48
slarti - http://www.maayboli.com/blog/103
पौर्णिमा - http://www.maayboli.com/blog/19
मायबोली बेस्ट सर्व्हे - संयुक्ता - http://www.maayboli.com/node/14814
या सगळ्या कॅटेग-यांसाठी एकमेव
या सगळ्या कॅटेग-यांसाठी एकमेव पात्र उमेदवार असावा हे आश्चर्यच नाही का ? ते नाव मी सांगितलं असतं पण स्वतःचं नाव घेणं बरं दिसत नाही
विजेत्यांचे फ्लेक्स लावावेत
विजेत्यांचे फ्लेक्स लावावेत ही अत्यंत विनम्र सूचना.. शँपल म्हणून खालचा फ्लेक्स पहावा
अशक्य कल्पना मात्र छानच!!
अशक्य
कल्पना मात्र छानच!!
किरण, बाकीचे माहित नाही, पण
किरण, बाकीचे माहित नाही, पण "मायबोलीपुराणधागेउत्खननतज्ञ" अवार्ड मात्र नक्की तुलाच !
(No subject)
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/mars/articleshow/25235674.cms
प्रतिक्रिया वाचा.