सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार जे थोडे टेक्नीकल कळते
केदार
जे थोडे टेक्नीकल कळते त्यावरून ह्या क्वार्टर मध्ये निफ्टी ५६१९ दाखवेल.>>>>
गेल्या विकला लो ५६२४ दाखवला.
गेले काही दिवस निफ्टी ५६३०-४० च्या EMA 200 च्या लेवल ला सपोर्ट घेवून आहे. खरोखर कनसोलीडेट होत आहे का? लाँग जायला अजून वेळ द्यावा लागेल का?
केदार, निफ्टी?
केदार,
निफ्टी?
केदार, उद्या २७ जाने. २०११
केदार,
उद्या २७ जाने. २०११ तुमच्या ह्या सदराला १ वर्ष पूर्ण होईल.
अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा!!!!!!!!!!!!
ह्या वर्षिचं काही प्रेडिकशन? निफ्टी?
नोव्हे मध्ये निफ्टी ६३०० +
नोव्हे मध्ये निफ्टी ६३०० + त्याआधी ६१०० क्रॉस होऊन परत पडेल व दिवाळी नंतर ६३००
केदार... IVRCLने 52 विक्सचा
केदार... IVRCLने 52 विक्सचा लो दाखवला आहे ९४.१५ आणखी किती लो जाण्याची शक्यता आहे? की हीच योग्य वेळ आहे ९५ला उचलण्याची?
Yesbank २५० ते २७० च्या रेंज मधे उचलावे का?
निफ्टी ने 200 Day EMA चा
निफ्टी ने 200 Day EMA चा सपोर्ट आज तोडला. आता खाली सपोर्ट ५५१० ते ५५३० ला आहेत. आता शक्यता काय?
१. ५५१० पण तोडून खाली गेला तर त्या नंतर सपोर्ट लेव्हल आज तरी ५००० च्या आसपास येते.
२. आजचा लो ५५९४ घेतला तर मार्केट आधिच्या हाय पासून (६१८१) ५८७ पॉइंट दूर आले आहे. पूल ब्याक होवू शकतो. तो ३८% घेतला तर ५८०० येते.
३. उद्या आधि वर गेले तर रेझिस्टंट ५६४३ ते ५६८२ आहे. तेथून मग परत खाली येउ शकतो कारण ट्रेंड बेअरिश आहे.
माझा विचार ५६०० च्या कॉल चा आहे. आज तो १४१ ला आहे. मार्केट ५५५० ला आले तर तो ११० ते १२० ला मिळू शकेल. स्टॉप लॉस ५४९०. ५६५० ला बाहेर पडेन.
तुमच्यापैकी कोणी लाँग
तुमच्यापैकी कोणी लाँग स्ट्रॅडल किंवा लाँग स्ट्रँगल केले आहे का?
IVRCL हा फ्रि फॉल वर आहे.
IVRCL हा फ्रि फॉल वर आहे. सध्या तरी चार्ट वरुन १०० ते १०८ वर जायची ताकद दिसत नाही. एकदम न घेता प्रत्येक फॉलला थोडे थोडे घ्यावेत. मार्च पर्यंत तरी हा डोके वर काढणारातला नाही (कोणी खेळी केली नाही तर)
IVRCL हा फ्रि फॉल वर आहे.
IVRCL हा फ्रि फॉल वर आहे. सध्या तरी चार्ट वरुन १०० ते १०८ वर जायची ताकद दिसत नाही. एकदम न घेता प्रत्येक फॉलला थोडे थोडे घ्यावेत. मार्च पर्यंत तरी हा डोके वर काढणारातला नाही >> अनुमोदन.
स्टॉक घेताना नेहमीच फेज आउट मॅनर मध्ये घ्यावेत. ५० टक्के सुरुवातीला, २० टक्के पडल्यावर, असे .
Sensex will lose 15% ??? मला लेख आवडला. सध्या कॅश वर राहा. दुर्दैवाने जाने एन्डला RBI ने फार काही केले नाही, उलट आता इन्फेशन इथे राहणार असे ७ टक्के टारगेट (५.५ टक्यांवरून) असे घोषीत केले. त्यामुळे मला जी रॅली अर्ली फेब / लेट जाने मध्ये अपेक्षित होती ती झाली नाही. पण चांगली गोष्ट अशी की ५६०० लेवलचा निफ्टी सपोर्ट नेहमी कन्फर्म होत आहे. कालच्या घसरणीमुळे आज उद्यात एक रिलीफ रॅली पण येईल त्यामूळे आज जर लोअर लेवलला निफ्टी मिळत असेल तर रिस्क असेस करून घ्यावा.
लीज होतीलच. पण त्यात वाफ असेल की नाहे ते सांगता येत नाही. पण जे गुंतवणूकदार आहे त्यांना येत्या दोनेक महिन्यात सुवर्णसंधी आहे हे नक्की. लाँग टर्म साठी जे आहेत त्यांनी आज पडला, उद्या वर गेला ह्या नॉईज कडे लक्ष देऊ नये. लार्सन, SBI, Maruti, hero honda, godrej industries, लुपीन, जिव्हीके फार्मा हे मला आवडत आहेत. लार्सन वर मी नेहमीच पडला की घेत असतो. (अगदी २००० ला गेला तेंव्हा विकला, कारण १९०० माझेच टारगेट होते)
रिलायन्स पण ९३०-५० लेवल मध्ये "बाय" असणार. गेले वर्षभर ह्या स्टॉकने ९७० ते सब ११०० असाच प्रवास केला असल्यामुळे ह्या स्टॉक कडून बाजाराची परत एकदा अपेक्षा आहे. ९५० +/- मध्ये बाय.
पण RBI ने २०११ साठी ८.५% ची वाढ अपेक्षित असल्याचे नमुद केल्यामुळे ह्या वर्षी पहिल्या तिमाही नंतर परत एकदा बाजारात तेजी चालू होईल हे ही नक्की.
त्यामुळे दिर्ध गुंतवणूकदारांनी मार्च पर्यंत गुंतवणूकीची संधी दवडू नये असे मी परत एकदा सांगतो.
ट्रेडर्स साठी कॉशन!
थोडा वेळ मिळाला की अजुन ह्यावर लिहितो.
मनस्मी मी लाँग स्ट्रॅडल वर लिहितो, आधीही तुम्ही लिहिले होते. पण ते लक्षात राहिले नाही. ट्रेड मध्ये भरपुर पैसे आहेत. जे आपल्याला कमवायचे(च) आहेत.
एक छान लेखः Inflation dulls
एक छान लेखः
Inflation dulls India star, unnerves foreign investors
Soaring inflation and rate rises are starting to hit corporate margins in India, tempting more foreign fund managers to slash holdings in favour of markets that can better capitalise on the global economic recovery.
With oil and food prices not seen easing in the near future, money managers reckon the exodus has some more months to run.
Inflation dulls India star, unnerves foreign investors
This January alone, foreign funds have pulled USD 900 million from Indian equities, Thomson Reuters data shows. This contrasts with the record USD 29.3 billion they pumped in last year.
So a market that last year returned over 20% in dollar terms is down 8 percent this year -- the worst performer of the four BRICs -- Brazil, Russia, India and China - and one of the biggest emerging markets losers so far in 2011.
"The view is India faces a difficult year," says Michael Penn, chief global equity strategist at BoA/ML. "It is the only underweight of the BRICs ... and the size of that underweight is increasing, showing people are becoming more pessimistic."
Underweight positions on Indian stocks have reached 35% on a net basis, the most since last April, BoA/Merrill Lynch's investor survey showed in January. Compare that to November when 8 percent of foreigners were overweight India.
There are several reasons why the bulls are forsaking India.
The big one is inflation, with food price rises well in the double digits and a real risk this will spill into the economy. To counter this the Reserve Bank (RBI) raised interest rates this week, for the seventh time since March, to 6.5%.
The inflation is rooted in supply-side factors such as bad weather damaging crops and global prices that cannot be fixed by interest rates. But another 75-100 bps of tightening is expected with implications for consumer spending and corporate margins.
"As rates rise, margin pressures start to increase...we are starting to see earnings downgrades come through," Penn said.
While most fourth quarter corporate results have beaten forecasts, seven of ten sectors have suffered margin contraction, a Morgan Stanley survey found this week.
The market is also pricy, trading 20 times 2011 earnings versus 12 times for emerging markets. With gains of 110% between end-2008 and 2010, it looked ripe for a reversal.
Michael Konstantinov, who runs USD 3 billion in BRIC stocks at Allianz RCM, recently pared India holdings in favour of Russia.
"You have the valuations argument, pressure from inflation, and on the monetary side there's rising oil prices. So there are plenty of reasons to reduce your position," Konstantinov said.
Economic cycle turning
If there are push factors from India, there are the pull factors of other emerging and even developed markets.
Few doubt the long-term potential of India, an economy that is growing at close to 10% a year. Plans for USD 1.5 billion in infrastructure spending and fast-rising middle class incomes underpin the longer-term potential for the market.
But in the short-term, much of Mumbai's current weakness is linked to a turn in the world economic cycle.
With the US recovery finally looking more sustainable, investors are rebalancing portfolios by rotating more cash into Western markets, or to commodity-heavy markets like Russia or South Africa which gain as oil and metals prices rise.
And India is not the only victim. Indonesia, the other big Asian domestic consumption play, did well last year but so far in 2011 is faring even worse than India.
"When markets were worried about world economic growth (investors) were willing to pay a premium for a strongly growing economy but now...they are reluctant to continue that trade," said Arvid Bohm, equities strategist at SEB in Stockholm.
"The question investors are facing is where do you remove cash from?" You remove it from a market where valuations are pricy. Even if earnings are great, that's already in the price."
A little bit longer
All this is bad news for India which is increasingly relying on these short-term portfolio flows to plug a current account gap of around 3.5% of GDP and likely to widen more under the impact of USD 100 a barrel oil prices.
But financing the deficit is not expected to be a problem -- the big fear is for growth.
"The fear is the RBI is very hawkish. It could derail the pace of economic growth. So when economic growth is your USP (unique selling proposition) and that comes off, how does one sell?" said Rakesh Rawal head of private wealth management at Mumbai brokerage Anand Rathi.
But bulls are still out there, and any sign that food price pressures are subsiding, should bring them back in, especially as valuations ease. India is also ahead of most markets in the rate rise cycle. Some like Indonesia are yet to start on that path.
"Structurally India is such as exciting story that any correction will see people come back and buy," said David Cornell, fund manager at India Investment Group in Mumbai.
"But what the market wants to see is evidence that inflation is coming back down into the RBI's target range.. we have a little way to go yet."
The RBI'S perceived comfort zone for inflation is 5% to 6% in the short term and 3% to 4% in the medium term.
कालचा दिवस दीर्घकालीन खरेदी
कालचा दिवस दीर्घकालीन खरेदी साठी मस्त होता. लार्सन व इतर अॅव्हरेज केलेच पण नवीन इन्ट्री पण घेतली. आयसिआयसिआय १००५ एन्ट्री - ९ महिण्याचे टारगेट ~१३००
काल खालील पोझिशन्स घेतल्या.
१ निफ्टी मार्च लाँग ५४२९ -
केदार काल खालील पोझिशन्स
केदार
काल खालील पोझिशन्स घेतल्या. १ निफ्टी मार्च लाँग ५४२९ ->>>>>
ह्याचा स्टॉप लॉस काय असेल? लाँग टर्म चित्र आज तरी बुलिश आहे. निफ्टी रोज खालि पेनिट्रेट करुन ५४७२ जी लाँग टर्मची सपोर्ट लेव्हल आहे त्यावर बंद होत आहे. ५४०० च्या खाली सध्या तरी ४९७६ पर्यंत सपोर्ट दिसत नाही म्हणून विचारले. तू ऑपशन मध्ये फारसे करत नाहीस का?
केदार आज मार्केट परत कोसळले.
केदार
आज मार्केट परत कोसळले. आज मार्केट आटवड्याचा पहिला सपोर्ट जवळ था॑बले आहे. ५४१५. येथुन बा़जार अजुन खाली जाण्याची शक्यता आहे. ५३५६ पर्यत. तेथुन खाली गेल्यास ४७८६ ची पातळी शक्य वाटते. मात्र येथुन बाजार वर गेल्यास ५६५६ / ५७२७ ची पातळी येईल. हया निफ्टी फ्युचर च्या पातळया आहेत. त्यामुळे ५३५० चा स्टॉप लॉस योग्य वाटतो. आपले मत काय आहे?
ऑपशन मध्ये फारसे करत नाहीस का
ऑपशन मध्ये फारसे करत नाहीस का >> नाही मी ऑप्शन फक्त इन्श्युरंस म्हणून घेतो. फ्युचर्स मध्ये रिस्क रिवार्ड दोन्ही जास्त आहे. शिवाय ऑप्शन इरॅटिक वागत आहेत. त्यामुळे तिथे ५००० घालन्यापेक्षा फ्युचर्स मध्ये घातले तर रिवार्ड पण जास्त होईल. (१०० पॉंईट रेंज मिळेल)
ह्याचा स्टॉप लॉस काय असेल? >> ५० पाँईट खाली ठेवला आहे.
येथुन बा़जार अजुन खाली जाण्याची शक्यता आहे. ५३५६ पर्यत. त्यामुळे ५३५० चा स्टॉप लॉस योग्य वाटतो. आपले मत काय आहे?>>. बरोबर ५३५८ +/- ला चांगला सपोर्ट दिसत आहे.
तेथुन खाली गेल्यास ४७८६ ची पातळी शक्य वाटते. >> नाही कारण गेल्या जानेवारी नंतर ५२३० ला कन्सॉलिडेशन चालू झाले त्यामुळे ५२३०-४० रेंज मध्ये सपोर्ट आहे.
मला स्वतःला ५००० च्या खाली मार्केट जाईल असे वाटत नाही, कारण ऑलरेडी मार्केट जानेवारी हाय ६१५७ च्या १२ टक्यांपेक्षा जास्त करेक्ट झाले आहे. ५३५० ला मात्र एकदा येणार अशी गटफिलींग आहे. तसे झाले तर तो बॉटम असेल सपोर्ट लेवल कन्फर्म करून मार्केट परत चढनीस लागेल.
आणि जर ५४१०-२० लेवलला कन्सॉलिडेट व्हायला सुरू झाली. (म्हणजे पुढचे चार पाच सेशन ५४२० ते ५५५० मध्ये राहिले तर मात्र तिथे बॉटम फॉर्म झाला असा विचार करायला हरकत नाही. सर्व oscillator हे मार्केट ओव्हरसोल्ड मध्ये दाखवत आहेत.
ब्ल्यु चिप कंपन्या विकत घ्यायला कालपासून सुरूवात करायला हरकत नाही. असे मात्र निश्चित वाटते कारण अजुन फंडामेटंल स्ट्रॉगच आहेत. इन्फ्लेशन इज देअर टू स्टे, त्यामुळे त्या फ्रंटवर काही नाही, उरला सुरला ग्लोबल क्लु पण प्रत्येक वेळी भारताच्या ऑर्गॅनिक ग्रोथ मुळे भारत आउटपरफॉर्म करत आहे. नेमके अशावेळी सर्व बाहेर पडतात व संधी जाते. वाट पाहायची तयारी असेल तर इथे खरेदी करायला सुरूवात करावी.
ब्ल्यु चिप कंपन्या विकत
ब्ल्यु चिप कंपन्या विकत घ्यायला कालपासून सुरूवात करायला हरकत नाही. >> मी आज रिलायन्स अॅव्हरेज केलाय. L&T साठी पण अजून थोडी वाट बघतोय.
IVRCL पण अॅव्हरेज केला.
केदार.. फिलीप्स कार्बन ब्लॅक बद्दल काय मत आहे तुझे?
फिलीप्स कार्बन >> फंडामेटल्स
फिलीप्स कार्बन >>
१३२ लेवलला दीर्घकाळासाठी घ्यायचा असेल तर गो अहेड पण १६८ लेवलला मोठा रेसिस्टंस आहे.
फंडामेटल्स ठिकठाक आहेत. फार काही अनयुज्वल सापडत नाही, पण ग्रोथ म्हणावी तेवढी फार पण नाही त्यामुळे ठिकठाक.
ग्राफ बघितला तर हा शेअर सटोडियांचा फेवरेट दिसत आहे. कधीही अचानक वर, अचानक खाली जातो. अगदी कालही रेंज १३२ ते १६० एवढी होती. म्हणजे स्टॉक व्हॅल्युच्या जवळपास २० % ! वोलटॅलिटी खूप असल्यामुळे काही फर्म असे सांगता येत नाही, तो बॉटमला आला आहे असे वाटत आहे. असला तर राहू दे, अॅव्हरेज कर, नसेल तर घेऊन नको असे ही म्हणवत नाहीये कारण चार्ट इन्ट्रेस्टिंग आहे.
धन्स केदार.. घेतला तर कमी आणि
धन्स केदार.. घेतला तर कमी आणि लाँग टर्म साठीच घेइन.
केदार निफ्टी लाँग करेन.
केदार
निफ्टी लाँग करेन. विकच्या चार्ट वरून मार्कॅट ह्या आठवड्यात ५६०० दाखवेल असे वाटते.
गेले ४ ते ५ दिवस फारसे करेक्शन न करता खाली आले. ६१८१ पासून तर ७७९ पॉइंट आले आहे. त्यामुळे पण ५६०० दाखवेल से वाटते. जुन्या चार्ट मध्ये मग तसे पॅटर्न बघितले. ते असे होते.
मे २००६: ३६५३ पासून २५९५ तेथून ३१३९
मार्च २००७ ४१८७ पासून ३५५४ तेथून ३९०१
जानेवारी २००८ ६२६० पासून ४४४८ तेथून ५५४५
मे २०१० ५३४२ पासून ४७८६ तेथून ५१४६
पण त्या लेवल यायला वेळ (टाईम
पण त्या लेवल यायला वेळ (टाईम फॅक्टर) किती लागला?
आज तरी निफ्टी परत वर आहे, त्यामूळे मी जो अंदाज बांधून (लाँग) ट्रेड करायचे ठरविले ते बरोबर वाटत आहे, बघू अजुन पूर्ण दिवस बाकी आहे.
निफ्टी सध्या २० ने प्रिमियम मध्ये आहे. काल ३५ ते ४० ने होते!
लार्सन मध्ये पण लाँग असायला हरकत नाही कारण लार्सन पण भरपूर पडला आहे. व शॉर्ट कव्हर मुळे कदाचित रॅली होऊन १६५० पर्यंत जाईल. (चार्ट बघून ठरवा)
नमस्कार मण्डळी, बर्याच
नमस्कार मण्डळी,
बर्याच दिवसानी ईकडे येत आहे, भारतात कायमचे आलो रहायला,त्या गडबडीत बरेच दिवस काहि करायला वेळच मीळाला नाही.
केदार, निफ्टी ५४०० च्या आत येईल काय? का ५४०० चा bottom फोर्म झालाय आता?
सई
केदार पण त्या लेवल यायला वेळ
केदार
पण त्या लेवल यायला वेळ (टाईम फॅक्टर) किती लागला? >>>>>
खाली येण्याचा काळ / वर जाण्याचा काळ (आठवड्यात).
मे २००६: ५ / ३, मार्च २००७: ४ / २, जाने. २००८ : २ / २, सप्टेंबर २००८: ५ / २ मे २०१० ४ / २
थंब रूल सांगतो को ६१८१ पासून २० ट्रेडींग डेझ मध्ये ते ५४०२ ला आले. हा फॉल ७७९ आहे. ह्याच्या ०.३८ टाइम्स म्हणजे तो ५६९८, पुढच्या ८ दिवसात दाखवेल. आशा नक्की करतोय कारण माझा एक कॉल अडकलाय. पुल बॅक च्या आशेवर घेतलेला.
जाता जाता ३१ जानेवारीच्या डेटा वरून निफ्टीचि रेंज फेब्रुवारी साठी ५१२३ ते ५६१८ ही येत आहे.
आशा नक्की करतोय कारण माझा एक
आशा नक्की करतोय कारण माझा एक कॉल अडकलाय. पुल बॅक च्या आशेवर घेतलेला.>>>>>>>>>>
माझाही कॉल अडकलाय.
बाकी केदार, सुरेश१ तुम्ही असे रेग्युलर येथे आलात तर खूप बरं वाटतं,
निफ्टी च्या लेवल समजायला नि ईतर ही माहिती खूप उपयोगी येते.
सुरेशजी इन्ट्रेस्टींग माहिती
सुरेशजी इन्ट्रेस्टींग माहिती आहे. Elliot wave वाले सॉफ्टवेअर आहे का? पहिल्या दोन्ही वेळेस ८ ते ९ महिने लागले, तेंव्हा फिबॉनॉची स्केल ने कुठल्या लेवलला गंडले, वर आले ते पाहिले तर गणित जमेल. टाईम फॅक्टर वेव्हस मध्ये फार महत्वाचा असतो. माझ्यकडे elliot wave नाही, पण आज शोधून हे सर्व बघतो. एखादेवे
५१२३ ते ५६१८ ही येत आहे. >>. रेंज फार मोठी आहे डाउन साईन नेहमीच प्रिडिक्टेबल असू शकते पण अपसाईडला अचानक ५०० (१०% +) चढू शकणार नाही.
सई अभिनंदन आणि शुभेच्छा! परतोनि पाहे वर तुमचा भारत वापसीचा अनुभव लिहा. इतरांना उपयोगी ठरेल.
निफ्टी ५४०० च्या आत येईल काय? का ५४०० चा bottom फोर्म झालाय आता? >>
५४०० लेवल आता ३ वेळेस येऊन थांबले म्हणून ५४०० + ला सपोर्ट लेवल फॉर्म होत आहे असे वाटते. गेल्या दोन तीन सेशन सारखे आणखी दोन तीन सेशन ह्या लेवलपाशी थांबले तर हे कन्फर्म होईल. जुलै २०१० मध्ये ह्याच रेंज मध्ये निफ्टी अडकले होते.
सुरेश१ <जाता जाता ३१
सुरेश१
<जाता जाता ३१ जानेवारीच्या डेटा वरून निफ्टीचि रेंज फेब्रुवारी साठी ५१२३ ते ५६१८ ही येत आहे.>
ह्या पातळ्या महिन्याच्या आहेत का? कोणते पिव्ह्ट आहेत.
केदार Elliot wave वाले
केदार
Elliot wave वाले सॉफ्टवेअर आहे का?>>>>
Elliot चे सॉफ्टवेअर नाही. मी एंड ऑफ द डे वरून फिझिकली बघितले. खरे तर मी एलीऑट थेअरीचा जाणकार नाही पण रिट्रेसमेंटचे जे थोडे रुल्स माहित आहेत ते वापरतो. उदाहरणार्थ ६३३८ वरून मार्केट ५६९० ला आले. ६४८ पाँइटस. तेथून ६१८१ ला गेले. ही करेक्शन. आता १००% तिसरी वेव्ह ६१८१ वरुन ६४८ पॉइंट वजा केल्यावर ५५३३ दाखवत होती. ती तोडल्याने खाली १.६२ ने येवू शकते (६१८१ पासून)ती लेव्हल ५१३२ येते. मंथली चार्ट ने मला ५१२३ लो दिला आहे. तो ह्याच्या जवळ आहे. एखाद टक्क्याने मिस होवू शकतो.
ह्या पातळ्या महिन्याच्या आहेत का? कोणते पिव्ह्ट आहेत>>>
हो ह्या महिन्याच्या. मी पिव्होट फारसे बघत नाही. \
मनिष इंटरेस्ट वाटला व सध्या
मनिष
इंटरेस्ट वाटला व सध्या कार्बन ब्लॅक न्युज मध्ये आल्याने, फिलीप्स कार्बन ब्लॅक चा चार्ट बघितला. बेअरीश फेझ मध्ये आहे. लाँग व शॉर्ट टर्म. दोंघातही. सहसा विकली वॉल्युम २.५ लाख च्या खाली असेल तर तो स्टॉक टाळावा. ह्याचे वॉल्युम १ लाखाहून कमी आहेत. त्यातून घ्यायचा असला तर फंडामेंटल स्ट्राँग असावे किंवा एन्ट्रि, एक्झिट बरोबर असावी.
केदार
डाउ इंडस्ट्रीयल काल बघत होतो. काल झालेली वाढ अपेक्षीत होती. मी घेत असलेले पॅरॅमिटर्स लागू होतात का नाही ते बघत होतो. होतायत. डाउ साठी वेगळे सदर असेल तर तेथे काय चाललय ते बघेन.
केदार विकली निफ्टी सदराचा
केदार
विकली निफ्टी सदराचा शुभारंभ ह्या आठवड्यापासून का करत नाहीस? मार्केट योग्य स्टेज ला आहे.
माझा एक कॉल अडकलाय सगळे एकाच
माझा एक कॉल अडकलाय
सगळे एकाच नावेत आहोत तर! मी पुट विकून अडकलोय!!

हे इन्फ्लेशन लई कन्फ्युजिंग
हे इन्फ्लेशन लई कन्फ्युजिंग असतं राव ! काय कलतच न्हाई... इन्फ्लेशन वाढलं म्हटलं की मार्केट पडतय आनि कुठल्या कंपनीनं प्राऑडक्टच्या/ कमोडिटीच्या प्राइसेस वाढवल्या असं म्हटलं की मार्केट वाढतय... आता या दोनी गोष्टींचा अर्थ तर येकच असतो ना? मग बातमीच्या ओळीचं शब्द बदलले की असा कसा फरक पडतो काय कलतच न्हाई..
केदार विकली निफ्टी सदराचा
केदार
विकली निफ्टी सदराचा शुभारंभ>>>>>>>>>>>
((((((((वाट पाहणारा बाहुला))))))))))
Pages