Submitted by मंदार-जोशी on 25 October, 2010 - 10:59
हा कशाला झब्बू आहे हे सांगणे न लगे!!
-------------------------------------------------------
रस्त्यात गाडी थांबवून, हट्टानं चाक काढून
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या घरातल्या सायकलीचे,
टायर त्यापेक्षा किती झिजलेले,
आणि पंक्चर्ड!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
@ मंदार, << तुमच्या पोस्टीतला
@ मंदार,
<< तुमच्या पोस्टीतला शेवटचा शब्द अयोग्य आहे असं मला वाटतं.
आपला राग, मतभेद व्यक्त करायल पब्लिक फोरमवर अपशब्द वापरणे चूक आहे. त्यासाठी चर्चा, वाद इत्यादी मार्ग उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या शब्दात टीका करता येते.>>>
हे तूझे विचार आवडले.
<< स्मिता बिनिवाले | 26 October, 2010 - 16:27
अरे त्या कल्चर्ड वाल्याचे काय हाल आहेत
मंदार_जोशी | 26 October, 2010 - 16:47
सहन होत नाही सांगताही येत नाही अशी अवस्था झाली असेल >>>
ह्याबाबत काय म्हणणे आहे ?
@ मोहिनी त्यात कोणता अपशब्द
@ मोहिनी
त्यात कोणता अपशब्द नाहीये हे स्पष्टपणे दिसतच आहे की.
शिवाय ते मस्करीत म्हटले आहे हे कुणालाही कळेल.
खरय तूझ. म्हणजे वाद / चर्चा
खरय तूझ. म्हणजे वाद / चर्चा सुरु करायचा प्रयत्न होता का तो ? असफल प्रयत्न ?
कैच्याकै
कैच्याकै
खो खो :
खो खो :
खो खो
खो खो
सह्कारी तत्वावर कवितालेखन
सह्कारी तत्वावर कवितालेखन व्वा....क्या बात है ? सर्वच कडवी छान झालीत.
आणखी एक कैच्याकै: मला ठे॑गा
आणखी एक कैच्याकै:
मला ठे॑गा दाखवुन,
आणि मला चिडवुन,
काय मिलवलस शेवटी...
तुझ्या icecreme पेक्शा किती छान
आणि गोड गोड माझे custerd.
जुई
जुई
अनेक धन्स मंदार!!!
अनेक धन्स मंदार!!!
उगाच त्याला पकडुन, न्यायालयात
उगाच त्याला पकडुन, न्यायालयात खेचुन
काय मिळवलस शेवटी...
तुझ्यातला गुंड
त्याही पेक्षा किती भयानक
आणि करप्ड......
जबरदस्त कविता आहे ही.
जबरदस्त कविता आहे ही.
Pages