पंक्चर्ड
Submitted by मंदार-जोशी on 25 October, 2010 - 10:59
हा कशाला झब्बू आहे हे सांगणे न लगे!!
-------------------------------------------------------
रस्त्यात गाडी थांबवून, हट्टानं चाक काढून
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या घरातल्या सायकलीचे,
टायर त्यापेक्षा किती झिजलेले,
आणि पंक्चर्ड!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा