Submitted by मंदार-जोशी on 25 October, 2010 - 10:59
हा कशाला झब्बू आहे हे सांगणे न लगे!!
-------------------------------------------------------
रस्त्यात गाडी थांबवून, हट्टानं चाक काढून
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या घरातल्या सायकलीचे,
टायर त्यापेक्षा किती झिजलेले,
आणि पंक्चर्ड!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लै भारी
लै भारी
वा वा वा !!! मंदार, तू ही
वा वा वा !!! मंदार, तू ही सुटलास...
मस्त... उगाच शिव्या
मस्त...
उगाच शिव्या घालुन,मुद्दाम छेड काढुन
काय मिळवलस शेवटी...
तुझ्या अंगातली हाडे
आधीच त्यापेक्षा किती तुटलेली
आणि फ्रॅक्चर्ड...
हरे राम......
हरे राम......
शशांक हे जास्त भारी होतं
शशांक
हे जास्त भारी होतं 
(No subject)
शशांक एकदम वास्तववादी चित्रण
शशांक एकदम वास्तववादी चित्रण केल आहेस.
(No subject)
मंदार पंक्चर्डं छानच
मंदार पंक्चर्डं छानच की!
शशांक प्रतापवार तुमचे फ्रॅक्चर्डं ही झकास!
आता रप्चर्डं, अॅब्सर्डं ही येऊ द्यात.........
@ मामी, हे घ्या जहांगीर =
@ मामी, हे घ्या
जहांगीर = जहांगीर आर्ट गॅलरी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जहांगीरमध्ये शिरून, हट्टानं तिकीट काढून
काय बघितलंस शेवटी..
तुझ्या पैठणीच्या काठाची,
नक्षी त्यापेक्षा अगम्य,
आणि अॅब्सर्डं
मंद्या.......... शशांक......
मंद्या..........
शशांक......
मंद्या तुझ्या एकूण लेखणशैलिचे
मंद्या तुझ्या एकूण लेखणशैलिचे उजळ चित्र मांडणारी कविता लिहीलीस बघ. फारच छान. अभिनंदन रे!!!
नालीत कचरा टाकुन,किवी वापरणे
नालीत कचरा टाकुन,किवी वापरणे सोडुन
काय मिळवलस शेवटी..
तुझ्या बिल्डींगच्या ड्रेनेजची
पाईपलाईन त्यापेक्षा तुंबलेली
आणि आता रप्चर्डं
शीघ्रकवीद्वय मंदार आणि शशांक
शीघ्रकवीद्वय मंदार आणि शशांक .... _____/\_____
मामी मंदार.. टू मचैस
मामी
टू मचैस 
मंदार..
मंदार, शशांक आणी मामी
मंदार, शशांक आणी मामी
अशक्य
अशक्य
फुस्स्स्स्स~~~~~~~~~~~!!!!!!!
फुस्स्स्स्स~~~~~~~~~~~!!!!!!!!
मंदार, शशांक जबराट
मंद्या
मंद्या
(No subject)
सुटला आहात दोघेही....
सुटला आहात दोघेही....
शशांक , मंदार
शशांक , मंदार
(No subject)
मंदार, शशांक!!! ____/\____
मंदार, शशांक!!! ____/\____

हे आणखी एक.... मेकअपचं काम
हे आणखी एक....
मेकअपचं काम काढून, हट्टानं फेशियल करुन,
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या घराच्या बांधकामाचे,
काम त्यापेक्षा छान झालेले ,
आणि प्लास्टर्ड!
मंद्या.....
मंद्या.....
(No subject)
मंद्या आणि शशांक, पण ते
मंद्या आणि शशांक,

पण ते किवीचं काय कळ्ळं नाय बघा

किवी हे बूट पॉलिश का काय ते करायला वापरतात ना! शशांकला ड्रेनेक्स म्हणायचं आहे का??
मंद्या मूळ विडंबनांपेक्षा झब्बु जास्त आवडलेत मला प्रतिसादातले. विशेषतः ते पैठणीवालं जबराटच!
(No subject)
:: :G :
::
:
Pages