Submitted by मंदार-जोशी on 25 October, 2010 - 10:59
हा कशाला झब्बू आहे हे सांगणे न लगे!!
-------------------------------------------------------
रस्त्यात गाडी थांबवून, हट्टानं चाक काढून
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या घरातल्या सायकलीचे,
टायर त्यापेक्षा किती झिजलेले,
आणि पंक्चर्ड!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शशांक, मंदार, दोघेही भन्नाट
शशांक, मंदार, दोघेही भन्नाट सुटलेत.
अजुन येऊदे झब्बु वर झब्बु.... तेवढी भांडणे सोडून.
शशांक आणि मंदार भन्नाट....
शशांक आणि मंदार भन्नाट....
(No subject)
मंदार, भन्नाट ! मग घरची चाकं
मंदार,

भन्नाट !
मग घरची चाकं बदलली असतील ...
एवढी घोटून घोटून दाढी
एवढी घोटून घोटून दाढी केलीस
काय मिळवलस शेवटी
तुझे डोक्यावरचे टक्कलच
त्यापेक्षा कित्ती छान तुळतुळीत
आणि निसर्डे!
आरती
आरती
अचानक सगळ्यांच्या प्रतिभेस
अचानक सगळ्यांच्या प्रतिभेस पंख फुटले.....
क्या बात है आरती....
एवढी पानं पानं कविता
एवढी पानं पानं कविता लिहून
शेवटी काय मिळवलस ?
वाचकांनी फिरवली ना पाठ
अन घातलेल्या लाथेने
मोडलं ना कंबर्ड
आरती ___/\___ मानलं
आरती ___/\___
मानलं
हा झब्बुराव होता
हा झब्बुराव होता
आवरा रे आता कुणीतरी.... किती
आवरा रे आता कुणीतरी.... किती हसावं मी....
आरते..
एव्हढे उपास करून करून काय
एव्हढे उपास करून करून
काय मिळवलंस शेवटी..
तुझे पापाचे घडे आणि
पुण्याचे रिकामे घडे
राहिलेच ना पंक्चर्ड
एवढी घोटून घोटून दाढी
एवढी घोटून घोटून दाढी केलीस
काय मिळवलस शेवटी
तुझे डोक्यावरचे टक्कलच
त्यापेक्षा कित्ती छान तुळतुळीत
आणि निसर्डे!
आणि
एवढी पानं पानं कविता लिहून
शेवटी काय मिळवलस ?
वाचकांनी फिरवली ना पाठ
अन घातलेल्या लाथेने
मोडलं ना कंबर्ड
>>>>>>> अफलातून!!!!!!
धन्स मंदार, लक्षातच नाही आलं. बदललं हं!
तुझे डोक्यावरचे
तुझे डोक्यावरचे टक्कलच
त्यापेक्षा कित्ती छान तुळतुळीत
आणि निसर्डे! >>>
आरती __/\__
मामी, एकच झब्बू दोनदा पोस्ट
मामी, एकच झब्बू दोनदा पोस्ट केलात
रोमात फिरून फिरून काय मिळवलंस
रोमात फिरून फिरून
काय मिळवलंस शेवटी..
या बीबी वर भांडणं आणि
त्या बीबी वर अगम्य चर्चा
प्रत्येकाचेच एक नवे टार्गेट
(No subject)
स्वप्ना हे खास तुझ्यासाठी
स्वप्ना हे खास तुझ्यासाठी
रिमोट्ने सारखे चॅनल्स बदलून
काय मिळवलंस शेवटी..
प्रत्येक वाहिन्यातले सपक, रटाळ एपिसोड
त्यापेक्षा स्वप्ना_राजचे लेखन कितीतरी रसाळ
आणि कलर्ड !
आरती
आरती
निसर्डे टक्कल!
निसर्डे टक्कल!
अरे त्या कल्चर्ड वाल्याचे
अरे त्या कल्चर्ड वाल्याचे काय हाल आहेत

सहन होत नाही सांगताही येत
सहन होत नाही सांगताही येत नाही अशी अवस्था झाली असेल

आरती... तोडलस मैत्रिणी... लगे
आरती... तोडलस मैत्रिणी... लगे रहो... सहीच
एवढ्या कथा पाडुन,एवढे फॅन
एवढ्या कथा पाडुन,एवढे फॅन वाढवुन
काय मिळवलेस शेवटी...
तुझ्या कथेवरच्या झब्बुंचा
आशय त्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ
आणि कल्चर्ड...
मंदार, शशांक, आरती.. धन्य
मंदार, शशांक, आरती.. धन्य आहात!!

शशांक..
एव्हढ शिकुन सवरुन, शहाणा
एव्हढ शिकुन सवरुन, शहाणा बनुन
काय मिळवलस शेवटी?
डोक्यात राग, मनात द्वेष
विचाराने मात्र राहिलासच ना
बॅकवर्ड .....
थोडा सिरीयस मुड....
क्या बात है लाजो, छान गं
क्या बात है लाजो, छान गं
दोन वाक्य जुळवून, काही
दोन वाक्य जुळवून, काही प्रश्नचिन्हे टाकून,
काय साधलंस शेवटी?
तुझे कट्ट्यावरचे संवाद,
अन् बेतालपणा किती आचरट
आणि बास्टर्ड!
र ला र जोडुन ट ला ट लावुन काय
र ला र जोडुन ट ला ट लावुन
काय मिळवलस शेवटी
ना संदर्भ, ना काही रेफरन्स
काव्य मात्र केलेस फारच
सबस्टँडर्ड.........
अनुजा, तुमच्या पोस्टीतला
अनुजा, तुमच्या पोस्टीतला शेवटचा शब्द अयोग्य आहे असं मला वाटतं.
आपला राग, मतभेद व्यक्त करायल पब्लिक फोरमवर अपशब्द वापरणे चूक आहे. त्यासाठी चर्चा, वाद इत्यादी मार्ग उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या शब्दात टीका करता येते. विडंबन, झब्बू हे त्याचेच रचनात्मक प्रकार आहेत.
तुम्ही विचारी आहात असे वाटते. तेव्हा तुमची वरची पोस्ट एडीट करणार का?
Pages