Submitted by प्रकाश काळेल on 20 November, 2010 - 17:32
प्रामुख्यानं निलगीरी फॉरेस्टमध्येच आढळणारं सोनेरी केसांचं माकड दीसलं पण त्याचा फोटो नाही घेता आला. ही सगळीकडं दीसणारी भिडस्त जमातही भरपूर होती.
या वरच्या फोटोंवरुन कदाचित झांडाच्या उंचीचा अंदाज आला नसेल तर या फोटोंवरुन नक्की येईल!
सूर्य की चंद्र?
दोडा बेट्टा(निलगिरी पर्वतरांगातील सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा






















वॉव.. क्या बात है!! पिक्चर
वॉव.. क्या बात है!! पिक्चर पोस्टकार्ड्स बनतील सहज ..
मदुमलाई ला कधी गेलास?????
मिलिन्द वाटवे यांनी मदुमलाई फॉरेस्टवर खूप इन्टरेस्टिन्ग पुस्तक लिहिलय..अभयारण्य म्हणून.. त्या पुस्तकातही असेच सुरेख फोटो आहेत..
फोटो छान आहेत ...१क्लास......
फोटो छान आहेत ...१क्लास...... पण काही फोटोंत वॉटर मार्क जास्त ठळ्क दिसत आहेत...
फोटो पाहण्या एवजी लक्ष तेथेच जात आहे.(वॉटर मार्क फोटोंच्या डाव्या किंवा उजव्या बाजुला टाकल्यास उत्तम).
कोणत्या कॅमेर्याने घेतले हे जरूर कळ्वा.
जबर्याच.... कडक फोटो...
जबर्याच.... कडक फोटो... सूर्य की चंद्र तर फारच महान..
फारच सुरेख!
फारच सुरेख!
अप्रतिम फोटोज, <<<<इतक्या
अप्रतिम फोटोज,
<<<<इतक्या दिवसानंतर आलास ते एकदम जबरदस्त आलास रे. एक एक प्रकाशचित्र अप्रतिम आहे. वॉटरमार्क स्टाईल खासच..>>>>अनुमोदन
प्रकाशजी परत उटीला जाऊन
प्रकाशजी परत उटीला जाऊन आल्यासारख वाटल...खुप सुंदर
<<दोडा बेट्टा(दक्षीण भारतातले सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.>>
दोडा बेट्टा हे निलगीरी पर्वतरांगा मधील सर्वात उंच शिखर आहे आणि अनामुडी (Anamudi - मुन्नार, केरळ) हे दक्षिण भारतातले सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे.
Anamudi => http://en.wikipedia.org/wiki/Anamudi
Doddabetta => http://en.wikipedia.org/wiki/Doddabetta
वाह! नेत्रसुखद! 'सूर्य की
वाह! नेत्रसुखद! 'सूर्य की चंद्र' ह्या फोटोनंतरचा फोटो अतिशय आवडला..
अप्रतिम !!! एक से बढकर एक
अप्रतिम !!!
एक से बढकर एक !!!
एकदम बढिया !!
निलगिरी फॉरेस्ट, तिथले
निलगिरी फॉरेस्ट, तिथले धुक्यातले फोटो, चंद्र कम सूर्य,त्याच्यानंतरच्या एकांड्या झाडा खालचा तुझा वॉटरमार्क, हिरवाईतले उटी लेक, ट्रॉय ट्रेन मधली चिमुरडी ( ट्रेनच्या स्पीडसह),... अप्रतिम फोटो. शब्द संपले माझे !
शेअर केल्याबद्दल धन्स रे
मस्त.. मस्त.. मस्त आणि मस्तच
मस्त.. मस्त.. मस्त आणि मस्तच !!
मस्तच रे, पुन्हा एक्दा जावस
मस्तच रे, पुन्हा एक्दा जावस वाटतय तुझे फोटोस बघून
सर्वच फोटो अप्रतिम!!
सर्वच फोटो अप्रतिम!! वॉटरमार्कही आवडला.
अप्रतीम .. सर्व फोटो
अप्रतीम .. सर्व फोटो आवडले...
लोगो पण मस्त आहे
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
आशिष धन्यवाद,चूक दुरुस्त करतो. जालावर आधी कुठेतर चुकीचे वाचले त्यामुळे गफलत झाली.
लिहीण्याआधी खात्री करुन घ्यायचा कंटाळा केला.
कॅमेरा - कॅनॉन-पॉवरशॉट एस-३, ६ मे.पी.
.
.
प्रक्स, सगळेच फोटो "लयं भारी"
प्रक्स, सगळेच फोटो "लयं भारी"
आणि वॉटरमार्क तर खासच!!!!! 
सुरेख तो मुलीचा फोटो पण छान
सुरेख
तो मुलीचा फोटो पण छान
मधले काही फोटो पाहून मला रोझा
मधले काही फोटो पाहून मला रोझा सिनेमामधला तो अतिरेकी पकडून नेतात ना त्या सीनची आठवण झाली.
फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच.
जबरदस्त... मस्तच.. मुलीचा
जबरदस्त...:स्मित: मस्तच.. मुलीचा फारच गोड...
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
वाह ! क्या बात है !!
वाह ! क्या बात है !!
अ प्र ति म...सगळेच फोटो एक से
अ प्र ति म...सगळेच फोटो एक से एक आहेत !:)
सगळेच फोटो मस्त... फुलांचा
सगळेच फोटो मस्त...
फुलांचा शेवटचा दुसरा एकदम झकास
अप्रतीम!!!
अप्रतीम!!!
एकदम मस्त
एकदम मस्त
मस्तच !
मस्तच !
प्रकाश, बर्याच दिवसानी
प्रकाश,
बर्याच दिवसानी मायबोलीकडे फिरकलो आणि हे फोटो पाहून थक्क झालो. ही 'प्रकाश'चित्रे म्हणजे अप्रतिम प्रतिमा आहेत असे म्हणावेसे वाटते. खूप खूप आवडले.
-मुकुंददा
खूप खूप सुंदर फोटो काही काही
खूप खूप सुंदर फोटो
काही काही फोटो पाहून तर डोळे निवले अक्षरशः !
जबरदस्त!!
जबरदस्त!!
खुप छान आलेत सगळे फोटोज.
खुप छान आलेत सगळे फोटोज.
Pages