ऊटी

Submitted by प्रकाश काळेल on 20 November, 2010 - 17:32

मदुमलई फॉरेस्ट

प्रामुख्यानं निलगीरी फॉरेस्टमध्येच आढळणारं सोनेरी केसांचं माकड दीसलं पण त्याचा फोटो नाही घेता आला. ही सगळीकडं दीसणारी भिडस्त जमातही भरपूर होती.

निलगीरी फॉरेस्ट

या वरच्या फोटोंवरुन कदाचित झांडाच्या उंचीचा अंदाज आला नसेल तर या फोटोंवरुन नक्की येईल!

सूर्य की चंद्र?

पायकारा लेक

दोडा बेट्टा(निलगिरी पर्वतरांगातील सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.

ऊटी लेक

ऊटी-कूनूर टॉय ट्रेन

ऊटी बॉटनिकल गार्डन:

गुलमोहर: 

.

वाह्,अप्रतिम प्रकाशचित्रे.....

हरणांचे चेहरे दिसले असते तर अजून छान वाटलं असतं.....

उटीची सर्व प्रकाशचित्रे भन्नाट आली आहेत,

फुलांत शेवटून दुसरं चित्र फार आवडलं. Happy

क्लास फोटो आहेत प्रकाश..खिडकीतून डोकावणारं पिल्लू फार गोड हसलंय लय आवडला तो फोटो Happy

पक्स.... पुन्हा एकदा सॉलीड 'J' फिलींग येतय.....
साल्या, जादुगार आहेस का बे? फिदा यार...., फिदा आपणतर Happy

प्रकाश, लाजवाब फोटो आहेत. पुन्हा पुन्हा बघितले. उंचं झाडं, धुकं आणि खिडकीतल्या गोजिरवाण्या चेहेर्‍यांबरोबरची टॉय ट्रेन! अफलातून!!!!

धुक्यातल्या उंच झाडांचे दोन्ही फोटो सुंदर आहेत.
आणि सुर्य की चंद्र च्या नंतरचा फोटोही छान आहे.
तुमचा वॉटरमार्क पण आवडला.

छान

प्रकाश, इतक्या दिवसानंतर आलास ते एकदम जबरदस्त आलास रे. एक एक प्रकाशचित्र अप्रतिम आहे. Happy वॉटरमार्क स्टाईल खासच.. Wink एकदम "बगळा" स्टाईल.

Pages