Submitted by प्रकाश काळेल on 20 November, 2010 - 17:32
प्रामुख्यानं निलगीरी फॉरेस्टमध्येच आढळणारं सोनेरी केसांचं माकड दीसलं पण त्याचा फोटो नाही घेता आला. ही सगळीकडं दीसणारी भिडस्त जमातही भरपूर होती.
या वरच्या फोटोंवरुन कदाचित झांडाच्या उंचीचा अंदाज आला नसेल तर या फोटोंवरुन नक्की येईल!
सूर्य की चंद्र?
दोडा बेट्टा(निलगिरी पर्वतरांगातील सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा






















फार छान आहेत फोटो!
फार छान आहेत फोटो!
सुंदरच आहेत फोटो
सुंदरच आहेत फोटो
प्रत्येक फोटो ज ब र द स्त
प्रत्येक फोटो ज ब र द स्त
जबरी फोटो! बगळ्याचा वॉटरमार्क
जबरी फोटो!
बगळ्याचा वॉटरमार्क पण खासच!
सुं द र.
सुं द र.
खलास..
खलास..
प्रकाश, आज परत एकदा पाहीली
प्रकाश, आज परत एकदा पाहीली सगळी प्रकाशचित्रे .. खूप भन्नाट आहेत.
सेव्ह करून घेतली आहेत. टेबल फ्रेम करून ठेवावी अशीच आहेत सगळी प्रकाशचित्रे. कॅलेंडर सुद्धा होऊ शकतं, इतर फोटोंचा विचार करून.
वाह क्या बात है.. मस्तच रे
वाह क्या बात है.. मस्तच रे प्रकाश.
आहाहा अप्रतिम फोटो आहेत सगळे.
आहाहा अप्रतिम फोटो आहेत सगळे.
अप्रतीम सुंदर ईराचा फोटो
अप्रतीम सुंदर
ईराचा फोटो नाही का टाकलास ?
सुंदर आहेत फोटो! एकटे झाड,
सुंदर आहेत फोटो! एकटे झाड, निलगिरी फॉरेस्ट खूप आवडले. पहिल्या फोटोला सूर्यप्रकाश मिळाला असता तर मस्त दिसला असता.
अ प्र ति म फोटोग्राफी
अ प्र ति म फोटोग्राफी प्रकाश.. सहीच..!
अमेझिंग आहेत फोटो!
अमेझिंग आहेत फोटो!
हरिण हत्ती माकड , निसर्ग
हरिण हत्ती माकड , निसर्ग चित्रे , आणि फ़ुलांची अप्रतिम फोटो आले आहेत .
अप्रतिम फोटो.. खिडकितलं हसरं
अप्रतिम फोटो.. खिडकितलं हसरं फुल अन फोटो.. फारच सुंदर !!!
सुंदर!!
सुंदर!!
वॉव, सगळे फोटो मस्तच आलेत
वॉव, सगळे फोटो मस्तच आलेत एकदम!
हरीण, हत्ती, माकड, धुके
हरीण, हत्ती, माकड, धुके पांघरलेले जंगल, सूर्य की चंद्र?, एकटा शिलेदार,पायकारा लेक ,दोडा बेट्टा
ऊटी लेक, ऊटी-कूनूर टॉय ट्रेन, गुड्डी, ऊटी बॉटनिकल गार्डनमधील रंगीबेरंगी फुले.
सर्वच फोटो :अप्रतिम........सुंदर .........छान ..........मस्त........लाजवाब ........अवर्णनीय!!!!!!!!!
अप्रतीम...
अप्रतीम...
खूप अप्रतिम आलेत फोटो.
खूप अप्रतिम आलेत फोटो.
धमाल फोटो.
धमाल फोटो.
कसले भारी आहेत फोटो. फॉरेस्ट
कसले भारी आहेत फोटो. फॉरेस्ट तर अफाट आहे.
हाय्य्य्य्य्य... काय एकसे एक
हाय्य्य्य्य्य... काय एकसे एक फोटोज आहेत..
Pages