Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 October, 2010 - 02:30
नीज समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या कुशी !
मग या रात्रीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गादी आणि मस्तक या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !
माझे झब्बू एन्जॉय करणार्या सर्वांचे आभार... आणि मुक्तेश्वरांचे तर खुपच आभार... प्रेरणास्त्रोत आहेत ना ते!!!
दक्षे, तुला 'सुशी' म्हणायचेय काय?>>>> आगावा, तुझी पण विच्छा पूरी करतेय रे....
सुशी
=====
मंमं समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या टेबलाशी !
मग या सागरी राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
बोटे आणि तोंड या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत खादाडीचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी लिबलिबीत सुशी !
हे काही विशेष जमलं नाहीये... पण दक्षीची इच्छापूर्ती करण्याचा अयशस्वी प्रयत्न...
ऋषी
===
ध्याना समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अंतरात्म्याशी !
मग या शांतीच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
मन आणि आत्मा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत एकाग्रतेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी साध्वी ऋषी !
कुशी
====
निद्रे समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अस्वस्थतेशी !
मग या चल-बिचलतेच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
शांत आणि अशांत झोप या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत अनिद्रेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी बदलती कुशी !
सानी, टकसाल हा मराठीतल्या टकसाळचा अपभ्रंश असावा. हिंदीत हा शब्द असाच आहे का माहीत नाही.
पण ज्या पध्दतीने टाकसाळीतून नाणी पडावीत तश्या तू कविता पाडतेय्स ते पाहून मला हा शब्द आठवला, आणि नव्यानेच हिट झालेल्या "मुन्नी बदनाम हुई" या गाण्यातली वरील ओळ मी इथे लिहिली. तसेही सगळेच कविता पाडतायत म्हणून दुनिया टक्साल हुई...
हुश्श्श्स....... एवढे संदर्भासहित स्पष्टीकरण दहावीत लिहिले असते तर मराठीत टॉपर झालो असतो..
शंकराचा नंदी होऊन
मारतो एकएकास ढुशी>>>> मुक्तेश्वर.....
ढुशी
====
फायटिंग समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते त्याच्या शिंगांशी !
मग या क्रोधाच्या राणीची
साथ सोडेल तरी तो कशी !
विवेक आणि हिंसा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत मारामारीचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण त्याची सखी
अं हं ती तर त्याची मुक्त ढुशी ! ('मुक्त' हा मुक्तेश्वरांचा शॉर्टफॉर्म आहे. )
साने... सुटलीयेस की अगदी
साने... सुटलीयेस की अगदी
मस्त कविता मुक्तेष्वरा
भुंगा,मंदार

सानी
सानी
सानी, काल अभ्यासच केलास
सानी, काल अभ्यासच केलास ना?????
भुंगेशा!!!! अभ्यासाची
भुंगेशा!!!!
अभ्यासाची माझ्यापाठी
घोंघावती माशी
पण मी मात्र घेऊन
स्वप्नांची ऊशी
खेळत बसते सगळ्यांशी
वर्षावाली भिशी
कविता पाडते इकडे
पिऊन थोडी देशी
कंटाळा आला जरा
की क्लिकते गगो जोशी
आठवून देऊन अभ्यास
का देतोस मला फाशी???
सा>>>नी ________/\__________
सा>>>नी ________/\__________
ल्य जबरी आता पुढचा शब्द घ्या
ल्य जबरी
आता पुढचा शब्द घ्या 'वाशी'
आता जोशी नंतर 'फाशी' घेऊ नका.
आता जोशी नंतर 'फाशी' घेऊ नका.
तरी 'काशी' र्हायलेय अजून, कोण
तरी 'काशी' र्हायलेय अजून, कोण करणार?
(प्रतिसाद अश्लिल वाटत असल्यास परस्पर उडवून टाकावा ही मान्नीय अॅडमिनना विणंती)
आगावा काशी राहिलंय, आणि ऋषी
आगावा काशी राहिलंय, आणि ऋषी पण .... सशी पण.
तिकडे वर्षीच्या बाफ वर आलिये
तिकडे वर्षीच्या बाफ वर आलिये काशी
मुक्तेश्वर
दक्षे, तुला 'सुशी' म्हणायचेय
दक्षे, तुला 'सुशी' म्हणायचेय काय?
रच्याकने, कविता 'मुशीमुशी' असेल तर हेच हाल होणार!!!
तसे बघितले तर मग "वर्षी" पण
तसे बघितले तर मग "वर्षी" पण राहिलेय अजून...

माझे झब्बू एन्जॉय करणार्या
माझे झब्बू एन्जॉय करणार्या सर्वांचे आभार... आणि मुक्तेश्वरांचे तर खुपच आभार... प्रेरणास्त्रोत आहेत ना ते!!!
दक्षे, तुला 'सुशी' म्हणायचेय काय?>>>> आगावा, तुझी पण विच्छा पूरी करतेय रे....
सुशी
=====
मंमं समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या टेबलाशी !
मग या सागरी राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
बोटे आणि तोंड या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत खादाडीचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी लिबलिबीत सुशी !
आता सानी, फक्त "कुशी"
आता सानी, फक्त "कुशी" राहिलिये...... ती पण होऊन जाऊ दे.....
हे काही विशेष जमलं नाहीये...
हे काही विशेष जमलं नाहीये... पण दक्षीची इच्छापूर्ती करण्याचा अयशस्वी प्रयत्न...
ऋषी
===
ध्याना समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अंतरात्म्याशी !
मग या शांतीच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
मन आणि आत्मा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत एकाग्रतेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी साध्वी ऋषी !
सानी ऋषीवरून गदारोळ होऊ
सानी ऋषीवरून गदारोळ होऊ शकतो...... हे कोण्या आश्रमातल्या साधुचे काव्य तर नव्हे ना...
लो भुंगेश, तुम्हारी भी हसरत
लो भुंगेश, तुम्हारी भी हसरत पूरी हुई....
कुशी
====
निद्रे समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अस्वस्थतेशी !
मग या चल-बिचलतेच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
शांत आणि अशांत झोप या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत अनिद्रेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी बदलती कुशी !
सानी ऋषीवरून गदारोळ होऊ
सानी ऋषीवरून गदारोळ होऊ शकतो...... हे कोण्या आश्रमातल्या साधुचे काव्य तर नव्हे ना... >>> तुच करतोयस गदारोळ लब्बाडा
सानी........ दुनिया टकसाल
सानी........
दुनिया टकसाल हुई ........

मुक्तेश्वर बाबा की जय...!!!!!!
टकसाल म्हन्जे???
टकसाल म्हन्जे???
भुंग्या....... कवितेच्या
भुंग्या....... कवितेच्या बाफवर चर्चा रंगलीय मित्रा.
मुक्तेश्,अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
(No subject)
सानी, टकसाल हा मराठीतल्या
सानी, टकसाल हा मराठीतल्या टकसाळचा अपभ्रंश असावा. हिंदीत हा शब्द असाच आहे का माहीत नाही.

पण ज्या पध्दतीने टाकसाळीतून नाणी पडावीत तश्या तू कविता पाडतेय्स ते पाहून मला हा शब्द आठवला, आणि नव्यानेच हिट झालेल्या "मुन्नी बदनाम हुई" या गाण्यातली वरील ओळ मी इथे लिहिली. तसेही सगळेच कविता पाडतायत म्हणून दुनिया टक्साल हुई...
हुश्श्श्स....... एवढे संदर्भासहित स्पष्टीकरण दहावीत लिहिले असते तर मराठीत टॉपर झालो असतो..
भुंग्या
भुंग्या
सानी, एक कवितासंग्रह नक्कीच
सानी, एक कवितासंग्रह नक्कीच होईल.
खरंय नितीन... धन्स
खरंय नितीन... धन्स
घेऊन मंदारची बशी जातो आता
घेऊन मंदारची बशी
जातो आता काशी
सानीसाठी बनतो ऋषी
शंकराचे तीर्थ समजुन
घेतो दारु देशी
शंकराचा नंदी होऊन
मारतो एकएकास ढुशी
(तुमचा चर्चात्मक प्रतिसाद व त्यातुन निर्माण झालेल्या रचनांना शुभेच्छा व आभार)
शंकराचा नंदी होऊन मारतो
शंकराचा नंदी होऊन
मारतो एकएकास ढुशी>>>> मुक्तेश्वर.....
ढुशी
====
फायटिंग समयी साथीला नसतांना कोणी
)
ही राणी असते त्याच्या शिंगांशी !
मग या क्रोधाच्या राणीची
साथ सोडेल तरी तो कशी !
विवेक आणि हिंसा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत मारामारीचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण त्याची सखी
अं हं ती तर त्याची मुक्त ढुशी ! ('मुक्त' हा मुक्तेश्वरांचा शॉर्टफॉर्म आहे.
धन्यवाद कॅ. ला. सा. ( डॉ.
धन्यवाद कॅ. ला. सा. ( डॉ. कॅलास गायकवाड, लाजो, सानी)
तसेच इतर मान्यवर कवी
अजुन कोणी कसं पडलं नाही फशी ?
अजुन कोणी कसं पडलं नाही फशी ?
Pages