Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 October, 2010 - 02:30
नीज समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या कुशी !
मग या रात्रीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गादी आणि मस्तक या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !
>>धन्यवाद कॅ. ला. सा. ( डॉ.
>>धन्यवाद कॅ. ला. सा. ( डॉ. कॅलास गायकवाड, लाजो, सानी)
कॅ नाही हो कै (कै फॉर कैलास)
@ मंदार टायपिंग मध्ये सापडत
@ मंदार टायपिंग मध्ये सापडत नाही
मुक्तेश्वर, kai असे टाईप करा
मुक्तेश्वर,
kai असे टाईप करा
भन्नाट..
भन्नाट..
(No subject)
(No subject)
भन्नाट कविता आणि
भन्नाट कविता आणि प्रतिसाद
सानी ला साष्टांग ________/|\__________
आता कोण म्हशी का?
आता कोण म्हशी का?
आता कोण म्हशी का?
आता कोण म्हशी का?
कविता तर धन्य आहेच. प्रतिसाद
कविता तर धन्य आहेच. प्रतिसाद त्याहूनही धन्य आहेत. वर्षामायेचे झब्बु धन्य धन्य आहेत. सानीचे झब्बु धन्य धन्य धन्य आहेत!
(No subject)
Pages