नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे नवीन वर्ष मायबोलीच्या सभासदांना, वाचकांना, कुटुंबियांना , सहयोगी संस्थांना आणि मित्रपरिवाराला सुखाचे आणि समृद्धीचे जावो !

कबीर भजन - रमैय्या की दुलहिन

कुमारांवरच्या 'हंस अकेला' या डॉक्युमेंटरीमध्ये ते हे भजन वसुंधराताई आणि कलापिनीताईंना शिकवताना दिसतात. बरेच दिवस हे कुमारांच्या आवाजातलं भजन शोधत होतो, ते एका मित्राने पाठवलं. नंतर youtube वर त्याची लिंकही मिळाली. या भजनाचां सुंदर विवेचन वाचा!!

सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती

satra.jpg
सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन

‘युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो, क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तोहि शरीरात तयार करतो. या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

मायबोली गणेशोत्सव २०१७


वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अठरावे वर्ष!

शिंदे मामा

आमच्या त्याकाळच्या भावविश्वातला अविभाज्य भाग होते मामा. आई-बाबा दिवसभर या शहरात नसतात ते कामानिमित्त लांब आहेत हे माहित असूनही एकाही क्षणी असुरक्षित वाटलं नाही त्याचं सगळं श्रेय शिंदे मामांना. शाळेने जेवढं घडवलं नाही तेवढं शिंदे मामांसारख्या माझ्या आजूबाजूच्या माणसांनी घडवलं मला. साधी साधी म्हटली जाणारी माणसंच आयुष्य शिकवून जातात.

सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

soor navaकलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे. चला तर चर्चा सुरू करूया.

२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc

मायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत. मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील

अवघा रंग एक झाला . . .

large_wari-3-2017.jpgचंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...

'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ

६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

पेपर क्विलींग

medium_quilling1.jpg
मायबोलीकर जुई यांनी केलेले पेपर क्विलींगचे काही नमुने.
मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल अशी आशा आहे.

शिमगो ... कोकणातलो

गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे.इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात.

१६ सप्टेंबर, १९९६पासून ...

१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.
याच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.