कार्यक्रमाबद्दल आता बरेचसे येईलच.
"दिवसा तु रात्री मी" नाटकावरच्या प्रतिक्रिया.
फिलाडेल्फियाचे अधिवेशन तर खूप छान झाले. ५००० लोकांना एकत्र करून कोणताही कार्यक्रम करायचा म्हणजे सोप्पे नाही. तेव्हा त्यांचे कौतुक.
३ जुलै, 2009 रात्री मराठी रंगभूमीवरचे २१ आघाडीचे कलाकार घेऊन सुयोग ने सादर केलेला कार्यक्रम : हास्यपंचमी त्याबद्दलच्या प्रतिक्रीया.
हा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा रा