आम्हाला साधारण सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सॅनफ्रान्सिस्को बे एरीया ला शिफ्ट व्हायचे आहे.
त्यासंबंधी काही माहीती हवी आहे. इंटरनेट वर वगैरे माहीती बघणे चालूच आहे, तरी इथल्या लोकांची मते महत्त्वाची वाटत आहेत, म्हणून इथे विचारावेसे वाटले.

स्थलांतर
पोटाची खळगी भरण्यासाठी
पाखरांचे थवे उडत गेले
माणसांचे जथ्थे वाहत गेले
प्राण्यांचे कळप भटकत गेले
फुलाफळातले बीज रुजत गेले
या बेटावरुन त्या बेटावर...
चिमणी घरटी ओस पडली
भरले संसार रिकामे झाले
जंगलांचे रानटीपण हरवले
ओल्या भुईची माती होऊन
एक बेट उजाड झाले आणि
दुसर्या बेटावर उजाळले...
गात गात पाखरे आली
बायामाणसे नाचत आली
श्वापदांचे आवाज घुमले
दरवळ घेऊन ऋतुं आले
सुक्या मातीतून सोने उगवले
जणू बेट बेटावर स्थलांतरीत झाले...
- बी
मदत हवी आहे:
मला CA to NY move करायच आहे, सामान move कस करायच हा प्रश्न आहे, कुणी मदत करेल काय please?
Rent ची गाडी करुन त्यात सामन नेण, याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का सामान move करण्याचा?