उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
उपक्रमात भाग घ्यायचाच अस ठरवलेल आणि नुकतेच इथे आल्यामुळे माझी कुठचीच जुनी पत्र माझ्याजवळ नाहीयेत. त्यामुळे हे पुर्णपणे काल्पनिक पत्र लिहुन पाठवत आहे.
-अमृता


वडिलांनी मला लिहिलेले पत्र



मी वडिलांना लिहिलेले पत्र.






सप्रेम नमस्कार उपक्रमासाठी , माझ्या लग्नाची , पत्रासारखी डिझाईन केलेली लग्नपत्रिका पाठवत आहे.
एकूण कल्पना, डिझाईन आणि मजकूर माझा असला तरी पत्रावरची चित्रे आणि हस्ताक्षर माझे मित्र संतोष किल्लेदार यांचे आहे.

सप्रेम नमस्कार साठी माझं हे पत्र. हे पत्र मला माझ्या नवर्याने लिहिलं होतं.





सुमारे ९ वर्षांपुर्वी माझी मैत्रिण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) ! हिने लिहिलेले हे पत्र आहे

सुमारे १४ वर्षांपूर्वीचे हे पत्र माझी मैत्रीण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) हिने मला पाठविलेले आहे.

माझ्याकडे असलेल्या सर्वात जुन्या पत्रांपैकी हे २३एप्रिल १९९५ चे माझ्या मैत्रीणीच्या वडीलांनी माझ्या वडीलांना लिहीलेले पत्र. ७ दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १९९५ ला माझे वडील कृषी महाविद्यालयातुन रिटायर्ड होणार होते, म्हणुन लिहीलेले हे पत्र. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नाही.

