सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २२ - (रैना)

उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.

rainaPatra1.JPG

Submit to kanokani.com

दिल को दिलसे राह होती है - सुना करते थे हम..
मेरे दर्दसे है वो बेखबर... चलो अच्छाही हुवा .... स्मित

काल्पनिकही खुप छान लिहीलय !!!

रैना तू अफाट लिहीतेस गं. माझ्या हातून एवढा भारी विचारही केला जात नाही कधी. असं लिहिलेलं वाचलं की डोक्याला मुंग्या येतात माझ्या.

स्मित अरेच्च्या हे तर बरचस माझंच अस वाटल वाचताना

रैना!!!!
मला हे पत्र मुळीच काल्पनिक नाही वाटले. तू अतिशय तरल शब्दात स्वत:ला इथे व्यक्त केले आहे. दुसरा परिच्छेद तर फारच छान उतरला आहे..कविता वर म्हणते आहेस तशी आपल्याच भावना कुणी व्यक्त करत आहे असे वाटले. अक्षर पण सुंदर आहे स्मित

आणि हो मुलांचा तो गिरमिट ओढलेला कागद आणि नंतर पर्यावरणाचा उल्लेख दोन्ही वाक्ये एकमेकांशी तंतोतंत जुळलेली आहेत स्मित !!!!

हे पत्र दिसलं गं आता. रैना क्लास पत्र. अन् त.टी.ही कमाल आहे स्मित

मला पण हे काल्पनिक नाही वाटलं. मीच मला उलगडून पाहिल्यासारखं वाटलं. पण हे हे अस्संच होतं, खरंच या वळणावर एकमेकांची वाट पहायला हवी. स्मित. खुप प्रगल्भ तरीही हळवं.

(माझ्या ऑफिसमधे या 'फेज्'मधल्या आणखी दोन मैत्रीणी आहेत... आज या पत्राच वाचन त्या दोघींना करुन दाखवणार - same pinch घेऊन, चालेल ना ?)

स्मित

अगदी अगदी!

त.टी says a lot! स्मित

स्मित

रैने :

रैना..! काय पत्र गं! असं लिहीता यायला हवं... भावना आणि वास्तवाची जाण याचा सुंदर मिलाफ असतो तुझ्या शैलीत... स्मित

रैना, सुंदर पत्र. स्मित

त.टी. च्या दोन ओळी सगळंच पोचवतात थेट आतपर्यंत.. स्मित

रैने केवळ अप्रतिम !! नि:शब्द

सुं द र

छान लिहीलंयस ग.
त.टी. आवडली. हल्ली अश्या निरोपाच्या चिठ्ठ्याच जास्त लिहील्या जातात ना? मनमोकळी पत्रं कमीच अरेरे

संसारानं आपल्याला एवढ्या प्राणपणानं लढायच्या खिंडीत कधी आणून ठेवलं..
किती नेमकं! किती प्रातिनिधिक.. अन म्हणूनच कितीतरी सही. स्मित

सुंदर पत्र!
अशी मनमोकळी पत्रं जर खरंच एकमेकांना लिहिता आली तर संसारातली निरर्थक चिडचिड टाळता येइल स्मित

<<<पोरांना आठवेल का रे आईबाबांची धावपळ कधी<<< अगदी अगदी...!
खुप छान पत्र रैना! स्मित

सुंदर ! अगदी मनातलं स्मित

खूप छान पत्र. आवडलं.

रैना, मस्त पत्र !! खुप आवडलं , आगदी माझ्याच मनातलं लिहीलयस असं वाटलं.
त.टी. पण सहिये.

१०१% पटलं.
त.टी. पण सहीच. आयुष्य एक रामरगाडाच होऊन जातो.

रैने, वर सगळ्यांनी लिहिल आहेच पण परत एकदा... खूप सुंदर लिहितेस.

खुपच छान पत्र स्मित
अजिबात काल्पनिक वाटलं नाही. आपल्या मनातलेच विचार कोणीतरी मांडल्यासारखं वाटलं.

खुप सुंदर पत्र!
'टेकडी तर चढतो आहोत पण दृष्य पहायला वेळ नाही' . १००% माझेच वाटले. स्मित आणि यावर माझ्यापुरता उपाय म्हणजे रिटायर झाल्यावर परत एकदा आयुष्य नव्याने जगायचं आहे. स्मित

ह्म्म्म्म छान आहे. आम्हाला पण बरच काही वाटत असत, पण अस लिहिता येत नाही अ ओ, आता काय करायचं

विचार करायला लावणार पत्र. छान.

अनुदिनी अनुतापे..

मस्त लिहिलंयस रैना. स्मित

हाहा रैना, भापो.

पण मला हसू येतंय आणि तुला 'टुकटुक' करावं वाटतंय. काही काळजी करु नका. स्मित

(आता घाबरवू का? ) 'नव्याने' भेटला तरी हे सगळे बरोबर घेऊनच भेटाल आणि 'रैन सब खोयी' ती खोयीच. लहान मुले एकदा जी झोप उडवतात त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच शांत झोप लागत नाही. फिदीफिदी

हाहा आवडलं.

छान लिहिलंय पत्र, रैना. आवडलं. तळटीप पण आवडली. स्मित