उपक्रमात भाग घ्यायचाच अस ठरवलेल आणि नुकतेच इथे आल्यामुळे माझी कुठचीच जुनी पत्र माझ्याजवळ नाहीयेत. त्यामुळे हे पुर्णपणे काल्पनिक पत्र लिहुन पाठवत आहे.
-अमृता
अगदी अगदी असच पत्र आम्ही काही मॅत्रिणींनी लिहायच ठरवल होत पण अक्षर ओळखु येईल म्हणुन कोणी च तॅयार झाल नाही आणि ते मनात च राहील्.(तु असतीस आम्च्या बरोबर तर नक्कीच तुझ्या कडुन लिहुन घेतल असत.)
मस्त... ता.क. तर धम्मालच.
ताक मनापासून आवडले.
ता.क. भारी आहे
अमृते, तुममें एक लेखिका छुपी है!
एक नंबर...
मस्त...
मस्त आहे

खरच हे पत्र जर मुख्याध्यापकांना दिले तर धमाल येईल
मस्तय पत्र.. नि ता.क. तर सहीच
मस्त.
अगदी शाळकरींच्या मनची गोष्ट. किती जाच त्या छोट्यामोठ्या परीक्षांचा.
हाहाहा सह्ही आहे. हे काल्पनिक वाटत नाहीये
अगदी अगदी असच पत्र आम्ही काही मॅत्रिणींनी लिहायच ठरवल होत पण अक्षर ओळखु येईल म्हणुन कोणी च तॅयार झाल नाही आणि ते मनात च राहील्.(तु असतीस आम्च्या बरोबर तर नक्कीच तुझ्या कडुन लिहुन घेतल असत.)
मस्त पत्र अमृता! ता.क तर त्याहुन आवडले.
धमाल पत्र!
धमाल आहे, 'सगळ्यांसमोर मार्क सांगतात, कॉलेजात फार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात... '
ता.क. मस्त.
हे तूच लिहिलंस की खरंच कोणी लिहून घेतलं तुझ्याकडून? ..
ताई.. अगदीच छानग...
"अमृते, तुममें एक लेखिका छुपी है"-----> I agree....तुझा हा गुण माहितच नव्हता...
अमृता, मस्त.

ता.क. झकास!
मस्तय!!
छान आहे
... दिग्या 
अमृता, पत्र मस्त आहे ..
ता.क. धम्माल आहे..
वा, अमृता ! एकदमच वेगळा विषय. आणि ता.क. तर एकदम फ्रेश
ता.क भारीच.