सप्रेम नमस्कार -प्रवेशिका १८-(अजय)

सप्रेम नमस्कार उपक्रमासाठी , माझ्या लग्नाची , पत्रासारखी डिझाईन केलेली लग्नपत्रिका पाठवत आहे.
एकूण कल्पना, डिझाईन आणि मजकूर माझा असला तरी पत्रावरची चित्रे आणि हस्ताक्षर माझे मित्र संतोष किल्लेदार यांचे आहे.

lagnapatrika2.jpg


Submit to kanokani.com

वा!! कसला सुरेख मजकूर आहे. अक्षर पण अगदी खास, वेगळं. स्मित

पत्रिका..छानच.. क्रिएटिव...
खरच का तुमची पत्रिका अशी होती, म्हणजे मजकूर वगेरे..

अजय्,सहीच आहे पत्रिका.. स्मित अक्षर पण एकदम लग्नपत्रिकेला साजेसं आहे..

मस्त आहे ही लग्न पत्रिका स्मित

एकदम कलंदर पत्रिका.. मस्तच स्मित

काय भारी पत्रिका! आणि प्रत्येक अक्षराखालचे ते भरीव गोल मस्तच! एकदम मुंडावळ्यांसारखे शब्द दिसतायत त्यामुळे!

हेहे, भारीये! स्मित

मस्तच आहे स्मित

अक्षर क्या बात है! लग्नपत्रिका अफलातून! स्मित

अफलातून कल्पना..अक्षर सुरेख.. ते शेवटचं "किंवा ..आणि " पण आवडलं. स्मित

एकदम भन्नाट स्मित

वेगळीच आहे, आणि वीस वर्षांपूर्वी एवढी छान आणि वेगळी घिसीपीटी नसणारी पत्रिका काढल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

छान. आवडली पत्रिका. अक्षर तर खूपच छान आहे.

धम्माल आहे!!!

मस्त आहे पत्रिका आणि अक्षर.

काय सही आहे पत्रिका!

अफलातून कल्पना आहे ही अजय. दाणेदार अक्षर! ग्रेट वर्क संतोष स्मित थॅन्क्स अ लॉट अजय.

मस्त ! सही आहे !
सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बायको हाहा

मस्तच!! अक्षर तर लय भारी!

ही ही... कायच्याकाय कल्पना आणि मस्त अक्षर. स्मित

स्मित
महागाई, नाना फडणवीस..
मस्त पत्रिका! किल्लेदार अजून ऑर्डर्स घेतात का? स्मित

वा... मस्त पत्रिका आहे !!! स्मित

का? कोणाचं लग्न करायचंय लालू? फिदीफिदी

मस्त पत्रिका. स्मित

फारच सही आहे पत्रिका!! फिदीफिदी

सुरेख मजकूर आणि अक्षर!

खूपच मस्त स्मित

मस्तय ही पत्रिका.
लालू ... क्या हो रहा है? फिदीफिदी

जीटीजी!
किल्लेदार फक्त लग्नपत्रिकाच बनवतात का? आणि लिंबू बारश्याची?

धमाल.... अक्षर, कल्पना, मजकुर, चित्रे सर्वच बेश्ट.. असे निमंत्रण वाचुन धो धो पाऊस यावा तशी माणसे आली असतील लग्नाला, नाही का?

लयी बेष्ट!