ठाणे

"रानवाटा" प्रदर्शनाला भेट देणार्‍या माबोकरांचे गटग

तारीख/वेळ: 
8 January, 2012 - 07:30 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन केंद्र बिग बझार शेजारी, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम).

जिप्सी उर्फ योगेश जगताप (डोळा मारा) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.

त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.

दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत

१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.

मायबोली अ‍ॅडमीन समीर यांना भेटण्यासाठी गटग

तारीख/वेळ: 
16 April, 2011 - 20:30 - 23:30
ठिकाण/पत्ता: 
तारीख : १६ एप्रिल, २०११ वेळ : सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अ‍ॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे. स्मित

दिवाळी गटग @ ठाणे

तारीख/वेळ: 
6 November, 2010 - 00:30 - 04:30
ठिकाण/पत्ता: 
दिवाळी निमित्ताने सर्व मायबोलीकरांचे गटग ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे: -

तारीख : ६ नोव्हेंबर, २०१०
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

दिलेल्या वेळेवर भेटणे, दिवाळी शुभेच्छांची देवाण-घेवाण, नेहमीप्रमाणेच धमाल-मस्ती-गप्पा-टप्पा, फराळाची (कोणी आणला असल्यास) चव बघणे आणि नंतर 'आमंत्रण' येथे मिसळ खाण्यासाठी मोर्चा वळवणे अशी गटगची साधारण रूपरेषा असेल.

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचं आमंत्रण!

नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्य्नेने उपस्थित राहून आपण हे गटग यशस्वी करूया.

आपल्या सदस्यत्व खात्यात जाऊन ह्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती.

नवी मुंबईतले मायबोलीकर

नवी मुंबईतले मायबोलीकर

ठाणे जिल्ह्यातील मायबोलीकर

ठाणे जिल्ह्यातील मायबोलीकर

ठाणे

ठाण्यातले मायबोलीकर

ठाणे वेब

Thaneweb.com - A complete city specific portal on Thane