बर्याच काळापासून होणार होणार म्हणत असलेले बोरिवलीत गटग
विरारपासून मीरा रोड, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव पासून पुढची मुंबई,
मुलुंड ठाणे पासून कल्याण बदलापूर इथपर्यंतच्या आणि अगदी कुलाब्यापर्यंत कुठेही राहणार्या
अगदी मुंबई बाहेरही कुठेही राहणार्या माबोकरांनी आवर्जून यावे. आपले मायबोलीचेच गटग आहे.
कोणकोण येउ शकेल ह्याची कृपया इथे नोंद करावी ही विनंती. आपण बारा पंधरा लोक असू तर राधाकृष्णची पार्टी रूम आपल्याला (ऑलमोस्ट) एक्स्लुसिव्हली वापरता येईल. दंगा करता येईल. पण आधी समजले पाहिजे तर तिथे सांगून ठेवता येईल.

