परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पक्ष्याच्या डोळ्याचा वेध, डॉक्टर हार्ट चा वेध घेताहेत, अन ग्रंथ मनाचा वेध घेताहेत का? Proud

असा व्यक्ती जो डॉ. आहे , नेमबाज आहे अन लेखकही आहे ... >> नाही. प्रत्येक चित्र हे एक व्यक्ति दर्शविते. म्हणजे अशा तिन व्यक्ती ज्या उत्तरातील व्यक्तिशी संबंधीत आहेत.

डॉ. नरेंद्र जाधव का? Wink
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

चित्र १ व्यवसाय - नेमबाजी, शिक्षक
चित्र २ व्यवसाय - डॉक्टर
चित्र ३ व्यवसाय - लेखन, प्रकाशन
_______________________________
"शापादपि शरादपि"

डौ राधाक्रिश्णन..

ए ... असं तर मग कितीतरी नावं आहेत. काही युनिक क्लु नाही देता येनार का?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

डॉ. नरेंद्र जाधव का?>> नाही.
डौ राधाक्रिश्णन..>> नाही.

माधवी >> बरं आणखी एक फार मोठा क्लु देतो.
चित्र नं उत्तरातील व्यक्तिशी नातं
१ ------------------------ मुल(गा/गी?)
२ ------------------------ पत्नि.
३ ------------------------ ?डिल.

उत्तर खुप सोपे आहे , आता आणखी एक क्लु मगितला तर सुटुनच जाईल.

आणखी एक क्लु मगितला तर सुटुनच जाईल.>>>> अरे हा क्लु आहे की नाडी??? Proud

सचिन तेंडूलकर.

विक्रम ... सचिन तेंडूलकर. >>> उत्तर बरोब्बर आहे.
१. त्याच्या मुलाचे नाव अर्जुन. (चित्रात लहानपणीचा अर्जुन दाखविला.)
२. त्याची पत्नी डॉक्टर (paediatrician )(चित्रातील पेशंट एक लहान मुल आहे.)
३. आणि वडिल लेखक आहेत.

धन्यवाद सर्वान्चे. Happy

अरे हा$$$, vikram311 , सचिन तेंडूलकर असु शकतं! पण पहिल्या चित्राशी काय संबंध?......
अछ्छा! अर्जुन मुलगा नाही का! वा! छान ! Happy
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

खाली ३ चित्रं आहेत. या तीन चित्रांतून एक घटना सूचित होते. ती घटना ओळखा.

pz1.jpg

अजय गल्लेवाले? Wink

टण्या, योग्य मार्गावर आहेस Happy

पहिला फोटो एलकुंचवारांचा आहे ना?

हो.

तेंडूलकर एलकुंचवार आळेकर -- TEA ??

आळेकरांचा, तेंडुलकरांचा संबंध नाही.. पण तू योग्य मार्गावर आहेस.. Happy

अमेरिकेत निवास असणार्‍या एका नागपुरकराने मायबोलि ह्या संकेत्स्थळाचि स्थापना केलि?

********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

मला अभिप्रेत असणार्‍या घटनेचा मायबोलीशी थेट संबंध नाही. तसा तो तिन्ही चित्रांचा नाही. या तीन चित्रांमधून मिळणारे शब्द म्हणजे ती आंतरराष्ट्रीय महत्त्वाची घटना.

विशाल, रश्मी,

तुमच्या पोस्टींमध्ये उत्तराचा काही भाग लपला आहे. Happy

आंतरराष्ट्रिय साहित्य्/नाट्य संमेलन अस काहि अपेक्षित आहे का?
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

नाही. शालेय इतिहासात या घटनेचा उल्लेख असतो.

boston tea party, क्लुमुळे कळलं.
प्राजक्ता

येस्स.. Boston Tea Party..
Praja, अगदी बरोबर.. Happy

एलकुंचवारांचं नाटक - पार्टी
मायबोली - बोस्टन
Texax Education Academy - Tea

ओह! सही प्राजा !!

1_jpg.jpg3_jpg.jpg2_jpg.jpg

प्रत्येक चित्र एक व्यक्ती दर्शविते.

काय ओळखायचे?

मायकेल जॅक्सन?? moon-walk and ambulance:( ??
प्राजक्ता

मायकेल जॅक्सन?? >> नाही

कुणालाच जमत नाही आहे का?
आणखी एक क्लु : तिनही व्यक्ती ऐतिहासिक आहेत.

Pages