परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह ! सी व्ही रामन ?

    ***
    I get mail, therefore I am.

    स्लार्टी, मृ : लालू पुन्हा एकदा बरोबर.

    नोबेल म्हणजे रामन मग

    चांगले होते. मी कन्याकुमारीमुळे गंडलो Happy

      ***
      I get mail, therefore I am.

      वरची पोस्ट लिहीपर्यंत स्लार्टी, HH तुमचे उत्तर आले. Happy

      रविंद्रनाथ टागोर (गीतांजली)
      सी. व्ही. रामन (प्रकाशाचे विकेंद्रीकरण)
      अमर्त्य सेन (अर्थशास्त्र)

      तिघांनाही त्यांच्या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.

      चला नवं कोडं टाका.
      हल्लीच्या सिनेनट्यांवर असलं की ओळखता येत नाही. Sad

      सहीच Happy

      चांगले होते, वेळापत्रक नीट बघ म्हटल्यावर मी आधी मुंबईकडे गेले, सगळया गाड्या तिकडे गेल्या म्हणून...

      चला आता पुढचे टाका. त्यात हेपबर्न, फेडरर, वगैरे हल्लीच्या सिनेनट्या नको Proud

        ***
        I get mail, therefore I am.

        सही !! मी टागोर आणि अमर्त्य सेन ओळखू शकले.. रामन नाही!
        पण मस्त होतं हे कोडं!! खरंच डोकं चाललं जरा!

        www.bhagyashree.co.cc/

        1a.jpeg1b.jpg1c.jpg

        दुसर्‍या आणि तिसर्‍या चित्रांतला संबंध शाहरुख खान असावा .. दुसर्‍या चित्रांत तीच आहे ना जी शाहरुख च्या 'सुरीजी' चित्रपटात होती?

        पहिलं चित्र श्रीमती कलावती यांचं आहे. म्हणजे संबंध राहुल गांधींशी. शाहरुखचं चित्रपटांत नाव राहुल असतं.

        मोनिका बेलुची सोनिया गांधींची भूमिका करणार होती. धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. असे काही ? पहिल्या चित्राबद्दल काही क्लू ?

          ***
          I get mail, therefore I am.

          राहुल, सोनिया, राजीव गांधी असं उत्तर आहे का?

          ओह ! अरे म्हणजे गांधी खानदानाशी संबंध Happy श्रीमती कलावती म्हणजे त्यांना राहुल गांधी भेटला होता त्याच ना ?

            ***
            I get mail, therefore I am.

            chinox, स्लार्टी अगदी बरोबर....

            अजय, चिनूक्स, स्लार्टी, जरा उलगडून सांगणार का? उत्तरांत सोनिया/राजीव/गांधी खानदान का ते? मला राहुल गांधी इथपर्यंत कळलं ..

            पहिल्या चित्रात श्रीमती कलावती. राहुल गांधींमुळे प्रसिद्धीस आल्या.
            दुसर्‍या चित्रात मोनिका बेलुची. जगमोहन मुंध्रा यांच्या सोनिया गांधींवरील चित्रपटात या मुख्य भूमिका करणार होत्या
            तिसरा धोनी. यास राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला.
            अशाप्रकारे संबंध गांधी कुटुंबाशी.

            आता हे ओळखा..
            puzzle.jpg

            या तिन्ही चित्रांत एक समान शब्द आहे.

            त्या श्रीमती कलावती म्हणजे राहुल गांधी यांनी धक्का लागून पडलेल्या पाहून थांबून विचारपूस केली त्या?

            धन्यवाद चिनूक्स!

            LOL! ती अनुष्का शर्मा आणि तो सौरव गांगुली वाटले मला .. :p

            राहुल गांधी विदर्भाच्या दौर्‍यावर असताना श्रीमती कलावती बांदुरकर यांच्या घरी गेले होते. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात बोलताना राहुल गांधींनी लोकसभेत कलावतींचा उल्लेख केला होता.

            रिचर्ड फेनमन, वुडी अ‍ॅलन आणि डायॅन कीटन यांचा अ‍ॅन हॉल हा चित्रपट आणि कल हो ना हो ?

              ***
              I get mail, therefore I am.

              नयनीश,
              ब्रुकलीन नाही..पण दिशा योग्य. Happy

              स्लार्ट्या,
              चित्रपट चुकलास..

              मॅनहॅटन का? फेनमन मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये होते...

              सचिन,
              अगदी बरोबर.. मॅनहॅटन.. Happy

              'मॅनहॅटन' हा वुडी अ‍ॅलनचा चित्रपट आहे..

              फेय्नमन क्वीन्स मध्ये जन्माला आलेत, अ‍ॅनी हॉल मध्ये बहुतेक बुडी अ‍ॅलन क्वीन्स मध्ये राहत असतो आणी कल हो ना हो च्या चित्रात मागे क्वीन्स्बोरो ब्रिज आहे?

              अर्रे, मॅनहॅटन Happy

                ***
                I get mail, therefore I am.

                Pages