परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन घटना ? कळेना काय ते.
मी टाइम टेबल -> पिरिऑडिक टेबल, रेडिएशन, कॅट-> कॅटॅलिस्ट ? असा पण विचार करून पाहिला Happy पण ३ घटना काय प्रकार ते नाही लक्षात आलं! अजून क्लु द्या बै.

त्या घटनांसंबंधी तीन महान व्यक्ती आहेत.
पहिल्या चित्रावरून ती व्यक्ती नजरेसमोर यावी.
दुसर्‍या चित्रात प्रकाश आहे. तिसर्‍या चित्रात अर्थ आहे.

>>पहिल्या चित्रावरून ती व्यक्ती नजरेसमोर यावी.
रेल्वेचे वेळापत्रक म्हणजे 'लालू' का? Lol

E. Sreedharan, Dr Homi Bhabha असं काही?

लालूने वेळापत्रक नीट वाचावे :d

बो-विश, हो तसं काही. Happy

जमशेटजी, जे आर डी, रतन टाटा.
टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा फायनान्स ?

श्रॉडींगरचे मांजर की काय ते? त्या आइनस्टाइनबरोबर काम केलेले बंगाली शास्त्रज्ञ कोण?>

विशाल, सही अंदाज होता.
पहिले सत्येन्द्रनाथ बोस... दुसरे आइन्स्टाईन... तिसरा श्रोडिंगर ?

    ***
    I get mail, therefore I am.

    टण्या, सेम पिंच Happy
    जीडी, घटना नक्की किती आणि माणसे नक्की किती ?

      ***
      I get mail, therefore I am.

      आणखी एक खूण : तीनही व्यक्ती भारतीय आहेत.
      स्लार्टी, माणसे तीनच आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी या तीन चित्रांचा उपयोग करा. Happy
      तिसर्‍या चित्रात 'अर्थ' आहे.

      पहिले विवेकानंद, दुसरे प्रकाश आमटे ?

        ***
        I get mail, therefore I am.

        कॅट मनी मार्केट.

        विवेकानंदांपर्यंत पोहचलास, सही! Happy

        बोस - आइनस्टाइन थेअरी आहे ना काहीतरी? सत्येन्द्रनाथ बोस का?

        म्हणजे ते बरोबर आहे की चूक रे ? Happy विवेकानंदांना कन्याकुमारीला enlightenment मिळाली. अर्थ आहे म्हणजे स्टर्लाईट इंडस्ट्री ?

          ***
          I get mail, therefore I am.

          >>म्हणजे ते बरोबर आहे की चूक रे ?
          LOL

          नाही विवेकानंद नाहीत. विवेकानंद, सत्येंद्रनाथ बोस किंवा प्रकाश आमटे नाहीत.

          अमर्त्य सेन?

          पहिल्या व्यक्तीवर टण्याच्या प्रिय लेखकांनी भरभरून लिहिलंय. Happy

          म्हणजे टागोरांवर?

          पण सेन असते तर फक्त हावराचाच भाग दाखवला असता. कन्याकुमारी आहे, हैदराबादही आहे.

            ***
            I get mail, therefore I am.

            LOL म्हणजे रविन्द्रनाथ!

            मृ, अ‍ॅकदम बरोबर. आता तिसरी व्यक्ती ओळखा.

            टागोरांची 'लाईट' ही कविता आहे. गीतांजलीशी काही संबंध?

            हां, म्हणजे टागोरच Happy अरे मग कन्याकुमारी, हैदराबाद का ?
            मग तिसरे म्हणजे सेन ?

              ***
              I get mail, therefore I am.

              नोबेल?

              Pages