या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
सोप्प आहे
सोप्प आहे
क्ल्यु :इश्शताईंचा फेवरेट
क्ल्यु :इश्शताईंचा फेवरेट सिंगर..>>> हो पण गाणं आणि चित्रपट अतिशय बकवास
दिल धक-धक करता है रे
दिल धक-धक करता है रे
तुझपेही मरता है रे
सुन क्या क्या केहता है रे
ओ मेरे सोना तेरा रुप सलोना
तेरा क्या केहना रे
लाल चुनरीयावालीपे दिल आया रे
१) नायक : क्रुश्नाजींच
१) नायक : क्रुश्नाजींच नावं त्याचे दुसरे रूप..
२) नायिका: तुमच्या नावाची बायको बापरे काय लिहिलय
सत्यजीतजी
सत्यजीतजी
पंदितजी मोथावाला ...
ताई मला वाटलं तुम्हाला आवडेल
नविन धागा खुप रंगिबेरंगि
...
ताई मला वाटलं तुम्हाला आवडेल
ताई मला वाटलं तुम्हाला आवडेल Sad >>> सोनू आवडतोच गं. पण हे गाणं नाही आवडलं.
म्हनजे ???
पंदितजी म्हनजे ???
१०९०.हिन्दी १९९५-२०००
१०९०.हिन्दी १९९५-२०००
ब ख ग ल र ह
त द क अ क ल र ह
म क क क ल ग
ग ग क व स प ल र ह
सोनू आवडतोच गं. पण हे गाणं
सोनू आवडतोच गं. पण हे गाणं नाही आवडलं. >>> नेक्स्त ताईम अच्छा वाला देन्गे आपकेलिये
Angry म्हनजे ??? >>> स्माईलि
Angry म्हनजे ??? >>> स्माईलि पाहुन म्हणतोय....
सत्यजीतजी गझल आहे का आधी
सत्यजीतजी गझल आहे का आधी सांगा ?
बहोत ख़ूबसूरत गज़ल लिख रहा
बहोत ख़ूबसूरत गज़ल लिख रहा हूँ
तुम्हे देखकर आजकल लिख रहा हूँ
मिले कब कहाँ, कितने लम्हे गुजारे
गिन गिन के वो सारे पल लिख रहा हूँ
स्माईलि पाहुन म्हणतोय.... >
स्माईलि पाहुन म्हणतोय.... >>>>
मी कारवी ताई आणि तुम्हाला मिसलं आज खूप
होय,गझल आहे! पण जरा उडत्या
होय,गझल आहे! पण जरा उडत्या चालीतल्या गाण्यासारखीच आहे!
कोडे क्र १०९१ मराठी
कोडे क्र १०९१ मराठी
न म न प म
स प त
क्या बात है अक्षयजी!
क्या बात है अक्षयजी!
ने मजसी ने परत मातृभुमीला
ने मजसी ने परत मातृभुमीला
सागरा प्राण तळमळला
व्वा कृष्णाजी
व्वा कृष्णाजी
आज सगळ्या नवीन मेंबरांनी
आज सगळ्या नवीन मेंबरांनी धुमाकुळ घातलाय इथ
१०९२
१०९२
मराठी
द ध द अ त त अ म अ
व ज च र द
दोन धृवांवर दोघे आपण तू तिकडे
दोन धृवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे
वार्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहिकडे
मस्त क्रुश्नाजि
मस्त क्रुश्नाजि
दोन धृवांवर दोघे आपण तू तिकडे
दोन धृवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे
वार्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहिकडे
स्निग्धाताई काय हे आज आला पण
स्निग्धाताई काय हे आज आला पण नाही इकडे तुम्ही
नविन धागा सुरू केला आज..
१०९३. हिन्दि ५०-६०
१०९३. हिन्दि ५०-६०
द द द द द द द द द ज
द ल व द द स
ह द ल व द द स
सोप्प अगदि
दिल देके देखो, दिल देके देखो
दिल देके देखो, दिल देके देखो
दिल देके देखो जी
दिल लेने वालों, दिल देना सीखो जी
हो ... दिल लेने वालों
दिल देना सिखो जी
१०९४.हिन्दी १९९०-२०००
१०९४.हिन्दी १९९०-२०००
ज क अ स र म ड र ह श
स र ह क स प अ ल क न
जिसके आने से रंगो में डूब गई
जिसके आने से रंगो में डूब गई है शाम
सोच रहा हूँ किस से पुछूँ उस लड़की का नाम
हमको भी मौका दो ना कोई..
हमको भी मौका दो ना कोई..
Pages