आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र १०८५ हिंदी (मे२०१७)
स स स स स स
र च ह घ ह अ त ह म
ह अ ख त फ न क अ र म
अ अ ख त ब अ च द क त त
अ द क ह क रत ह न प ल ह म
स स स स स स स स स

क्लू
क्रिकेटमधल्या देवाचं गाणं
सुरवातीचे काही शब्द म्हणजे ह्या देवाचं धावा

Sachin Sachin.. (x4)

Raat chaahe ho ghaneri
Hai ujaala tere haathon mein
Ho adhoora khwaab toh phir
Neend kaise aaye raaton mein

Abhi aadhi kheli tune baazi
Abhi chotein dil ki taazi taazi
Abhi dil ko hai karna raazi
Tere honslon ne paa leni hai manzilein

Sachin Sachin.. (x4)

सॉरी हं.. रोमन मधे आहे तस इथे चकटवलय..मी जेवतिये म्हणून.. Happy

१०८६ हिन्दी ( २००१-२००८)
द ख ग ह ग क क,
अ र म ग ख क..
अ म ह ख स क क,
अ र म ग ख क...
र न र द छ र ह, ख म क ड त अ..
त अ त अ ह र...

दिल खो गया
हो गया किसीका
अब रस्ता मिल गया, ख़ुशी का
आँखों में है ख्वाब सा, किसी का
अब रस्ता मिल गया, ख़ुशी का
रस्ता नया रब्बा दिल छू रहा है
खींचे मुझे कोई डोर तेरी ओर
तेरी ओर तेरी ओर
तेरी ओर हाय रब्बा
तेरी ओर तेरी ओर
तेरी ओर]

१०८६ :
खूपच सोप्पं
दिल खो गया हो गया किसी का
अब रास्ता मिल गया खुशी का
रिश्ता नया रब्बा दिल छू रह है
खीचे मुझे कोइ डोर तेरी ओर
तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा

१०८७:
गगन सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

१०८८: हिंदी (२०००-२००५)
म च व स अ ज न ह
ब ह र ह ज त अ श व
अ म अ न ट त अ
म अ न ट त अ
क क क त क क न

मेरा चैन बैन सब उजडा,
जालिम नजर हटा ले,
मेरा चैन वैन सब उजड़ा,
जालिम नज़र हटा ले,
बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले ,
मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा मेरी,
अंगड़ाई, ना टूटे, तू आजा.. कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना

१०८९ हिन्दी (१९९९-२००३)
द ध ध क ह र,
त प ह म ह र..
स क क ह र,
अ म स त र स त प क क..
ल च व प द अ र...
ह ल च व प द अ र..

क्ल्यु :इश्शताईंचा फेवरेट सिंगर..

ये कोणीतरी हंडा आणारे.. इकडे पाणी वाया जातय
>>
Lol

चि व चिसौका सिनेमा बघा.. आणखी हसाल या डायलॉगला Lol

आता आवंतर बास, मी पळते

Pages