आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्रमांक १११५ मराठी (२०१०-२०१७)
अ ह श क त ह स त ज य
ज ज त र स य न ग
अ ग ज द प त अ द भ ग
त ह द त व म ह म
म म म म म म
ह ल ग म म
म म म म म

Submitted by मेघा. on 25 May, 2017 - 18:09 >>>>
मी हे बघितलंय..... मी काल रात्री एका क्ल्यू ने ७-१७ सोडवले, मला कोणी आठळ्या पण नाही दिल्या. देवबाप्पा, बघतोयस ना..

मी हे बघितलंय..... मी काल रात्री एका क्ल्यू ने ७-१७ सोडवले, मला कोणी आठळ्या पण नाही दिल्या. देवबाप्पा, बघतोयस ना..>> लक्ष आहे बरं देवबाप्पाच सगळ्याकडे कालच भेटलेलो आम्ही तेव्हा ताई तुमचेच कौतुक करत होते देवबाप्पा स्वर्गात वाऱ्यासारखी बातमी पसरलीय म्हणे सगलीकडेच वाहवा होतेय.

क्लू १११५
संगीतकार :- खुवते तिथे गुप्ते
दिग्दर्शक :- संगीतकरच ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

१११५ :
ईब्तिदा हर शय की तुम, हर सूँ तेरा जलवा यहाँ
जर्रा जर्रा तेरी रहमत से यहाँ निखर गया
आ गया जो दर पे तेरे उसका दामन भर गया
तू ही दाता, तू विधाता, मोरया हे मोरया
हे लंबोदर गजमुख मेरे मोरया
मेरे मालिक मेरे मौला मोरया

मी हे बघितलंय..... मी काल रात्री एका क्ल्यू ने ७-१७ सोडवले, मला कोणी आठळ्या पण नाही दिल्या. देवबाप्पा, बघतोयस ना.. >>>> Sad मी नव्हते ना म्हणून नाही दिलं ...
देवबाप्पा, बघतोयस ना.. >>>> Lol

पण काल रात्री कुठलं कोडे सोडवले Uhoh

क्रुश्नाजी आणी अक्षय दोघांनाही सॉरी Sad ,मी तुम्ही मागुनही क्ल्यु नाही दिला ना म्हणून...मला खूप वाईट वाटलेल रात्री ...कधी सॉरी बोलतेय अस झालं होतं Happy .....

१११५ : मराठी:
स फ प ह फ
व ह व स र अ म
स र स र
स र अ स र

कावेरी, ओळख बघु पट्कन

सावल्या फुलांच्या,
पावले ही फुलांची ,
वाट हळवी वेचताना,
सावर रे ए मना,
सावर रे सावर रे सावर ...

कावेरी साठी होत का? सॉरी...................... >>> हे काय नविन Angry चालतय की त्यात काय एवढं Happy इतना सिरियसली नही लेनेका Happy ....

अक्षय Lol

१११६ : हिंदी
स स ल ल म र त त
अ म त थ ल म त द र
म ज त द ल अ म फ ह न ह
स म त ह त ह ब प ह अ त अ ह अ

१११६ :
सुना सुना लम्हा लम्हा मेरी राहें, तनहा तनहा
आकर मुझे तुम थाम लो मंजिल तेरी देखे रस्ता
मुड के जरा अब देख लो ऐसा मिलन फिर हो ना हो
सबकुछ मेरा तुम ही तो हो
बेपनाह प्यार है आ जा, तेरा इंतजार है आ जा

१११७: हिंदी

अ द ह ह ख ग
क न स ज क स ग
म ज ह अ द त ह ग
अ द ह म ख ग

आवाज़ दो हमको हम खो गए
कब नींद से जागे कब सो गए
मर जायेंगे हम अगर दूर तुम से हो गए
आवाज़ दो हमको हम खो गए

१११७ :

मला जाउ दे ? विद्या बालनचं?

Pages