सदस्य प्रवेश |
sanghamitra यांचे रंगीबेरंगी पानमी आणि माझा "तो"मी देवभोळी नाही पण नास्तिकही नाही. विश्वाचा पसारा निर्माण करणारी शक्ती कुठल्यातरी फॉर्ममधे अस्तित्वात आहे ओन्ली फॉर यू!एखादं अनपेक्षित आंदण मिळताना होतो तितकाच आनंद असंच एखादं देताना पण होतो. वो कहते है फुरसतसे...एकटेपणा आणि सोबत. दोन परस्पर विरोधी शब्द आहेत. आहेत? नाहीत? नसावेत? असतील. काय माहीत. लंपनसध्या अनिल अवचटांची पुस्तकं वाचण्याचा जोर आहे. त्यांचं प्रामाणिक आणि खर्या अनुभवांवरचं लिखाण मुशाफिरमुशाफिर.. मनमोकळं-५या रस्त्यावर एक छोटं तळं आहे. आता तळं म्हणावं असं काही सौंदर्य त्यात नाहीये. मनमोकळं-४खरंतर प्रत्येक गोष्टीत दुसर्यांमधे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा शोधून त्यावरून वाद घालणं मनमोकळं-३मी ऑफिसातून येते तेंव्हा सोसायटीच्या आवारात मुलांचा दंगा चालू असतो. एखादी छोटी गोड मुलगी कधीकधी मनमोकळं - २मजा म्हणजे नक्की काय? झलक जिंदगीआमचे बिहेवियरल ट्रेनिंग गुरू म्हणतात. या क्षणात रहा म्हणजे ताण कमी होईल. |