चित्रकलास्पर्धा मायबोली गणेशोत्सव २००९

सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !!

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:40

"सेल्फ पोर्ट्रेट" !! : आनंदी आनंद गडे!!
सानिका - वय ४
सानिका (तिच्या वयानुसार अन टिपिकल मुलगी असल्यामुळे) कायम स्वप्नांच्या दुनियेतच असते!! तिच्या गोष्टीत, चित्रात अन एरव्हीच्या बोलण्यात पण कायम जादू, पर्‍या, राजकन्या, यांच्याशिवाय कशाची बात नसते! सगळं कसं गोड गोड अन मुख्य म्हणजे दिसायला सुंदर !! तिचं हे चित्र मला आवडलं ते त्यातल्या भयंकर (!) आनंदी मूड मुळे Happy ती मुलगी ( ती म्हणजे ती स्वतः असं तिचं म्हणणं!), फुलं, ते पाखरु , सगळे आपले हसतायत !! Happy

Subscribe to RSS - चित्रकलास्पर्धा मायबोली गणेशोत्सव २००९