संयुक्ता_महिलादिनउपक्रम

'वाट' (महिला दिन- कथा)

Submitted by श्रुती on 8 March, 2010 - 02:14

'वाट'
mahila_1.jpg

दोआ विमानातल्या तिच्या सीटवर सावरुन बसली. नेहमीसारखीच सावध. ती अजुनही निश्चिंत झाली नव्हती. उलट या क्षणी मनात भावभावनांचा कल्लोळ उठला होता. सुटकेचा आनंद, अविश्वास, हुरहुर, अधीरता आणि कुठेतरी थोडी भीती. हे सगळं निरर्थक तर ठरणार नाही नां? खोल श्वास घेत एअर होस्टेसनं आणुन दिलेल्या कॉफीचा सुवास तिनं आतपर्यंत भरुन घेतला.

*********************

विषय: 

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..- (महिला दिन २०१०)

Submitted by शर्मिला फडके on 7 March, 2010 - 10:31

महिला दिनानिमित्त 'संयुक्ता' तर्फे या आठवड्यात सादर होणार्‍या कार्यक्रमातला हा पहिला लेख-

mahila_1.jpg

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.

Pages

Subscribe to RSS - संयुक्ता_महिलादिनउपक्रम