मसाला प्रीमियर

'मसाला' - प्रीमियर वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 April, 2012 - 04:10

मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या 'मसाला' चित्रपटाचा प्रीमियर गुरूवार दिनांक १९ एप्रिल, २०१२ रोजी मुंबईत आणि शुक्रवार दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी पुण्यात पार पडला.
या प्रीमियरचे वृत्तांत, प्रकाशचित्रे आणि प्रतिक्रिया आपल्याला इथे वाचावयास मिळतील.

Subscribe to RSS - मसाला प्रीमियर