क्रोशे
दहिभाताचा फ्रॉक, कारल्याच्या काचर्यांचा बुकमार्क ! इ.....
अवलच्या क्लासमधे हा नवा पॅटर्न मी शिकले. आणि तयार फ्रॉक बघून मुलगी पटकन म्हणाली की आई हा अगदी दहिभात फ्रॉक दिसतोय हं!.......
ही तबल्या-डग्ग्याची कव्हर्स.....
आणि हा कारल्याच्या काचर्यांचा बुकमार्क .......
हा छंद जिवाला....
अगं आई …… चक्क अर्धा तास होऊन गेला, तू एकही शब्द बोलली नाहीयेस!"---- इति कन्यारत्न !!
"अंजू , आता पेपरमध्ये बातमी येणारे की अंजली पुरंदरे आजकाल कमी बोलत असल्याने पुरंदरे यांच्या घरात अधून मधून शांतता असते.!!" --- इति 'अहो'
हो, सध्या मला येत जाता हे असे टोमणे ऐकून घ्यावे लागताहेत. कारण मी एक नवीन गोष्ट शिकतीये आणि ती मला इतकी आवडलीये कि मी त्यात अगदी बुडून गेलेय.
मायबोलीवर अनेकजणी क्रोशाकामाचे फोटो टाकतात. ते अफलातून केलेलं क्रोशेकाम बघून मलाही ते शिकावं असं वाटू लागलं. आणि सुरु झाला शोध ते शिकवणार्या व्यक्तीचा!!
पाईनअॅपल टेबल रनर
वेलीचा स्कार्फ (Leafy Scarf)
बटवा
बुकमार्क वगैरे वगैरे
पुन्हा एकदा मोर......
स्पायरल कोस्टर्स
हे नवे स्पायरल कोस्टर्स.
ह्या लिंक्वर मिळाले.
http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...