क्रोशे बुक मार्क

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 October, 2013 - 00:10

हे एक डिझाईन नेटवर मिळालं. त्याचा कसा उपयोग करावा हा विचार करता करता हा "बुकमार्क" तयार झाला Happy

DSC02802-003.JPG

हा नेटवर मिळालेला कृतीचा फोटो.

echarpe-5-jpg.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बूकमार्क सुरेख आहेच... पण मी त्याच्या खालचं पुस्तक कोणतं आहे ते पाहण्याचाही आटोकाट प्रयत्न केला Lol

खूप खूप धन्यवाद सख्यांनो Happy

ललिता.....ते जयंत नारळीकरांचं "चार नगरातले माझे विश्व" हे पुस्तक आहे Happy

फारच सुबक .....

बूकमार्क सुरेख आहेच... पण मी त्याच्या खालचं पुस्तक कोणतं आहे ते पाहण्याचाही आटोकाट प्रयत्न केला >>> हे लई भारीए ...

.ते जयंत नारळीकरांचं "चार नगरातले माझे विश्व" हे पुस्तक आहे >>> डावीकडच्या पानावरचं तळातलं अंधूक नाव वाचून वाटलंच होतं मला, पण खात्री नव्हती Happy

छान झाला आहे.

पण तो स्टिफ नसणार ना ? म्हणजे बाहेर जो भाग राहील तो मान टाकणार नाही एवढाच ठेवला पाहिजे Happy

दिनेश Happy

मनापासून धन्यु लोक्स Happy

मिलिंद...तुझं बरोबर आहे. अरे, आजकाल स्टार्च चे स्प्रे मिळतात. साधारणतः असे जे विणकाम असते ना त्यावर तयार झाल्यानंतर हा स्टार्च स्प्रे मारतात जेणेकरुन तू म्हणतोस तसं मान टाकणं वगैरे प्रकार होत नाहीत Happy

मस्त Happy

Pages