ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल

ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निंबुडा on 29 February, 2012 - 05:19

राजस सध्या प्लेग्रूप (प्रायव्हेट प्लेग्रूप) मध्ये आहे. सध्या तरी ज्या प्लेग्रूप मध्ये आहे तिथेच नर्सरीसाठी कंटिन्यू करूया असे ठरवितो आहोत. साईड बाय साईड कल्याणमधल्या शाळांची माहिती काढणे चालू केले आहे (बोर्ड कुठले, फी स्ट्रक्चर काय, स्कूल बस ची फॅसिलिटी वै. वै.).

ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या प्रीस्कूल्स ची चेन खूप फेमस आहे असे ऐकले आहे. प्रीस्कूल च्या यशानंतर त्यांनी आता प्रायमरी आणि हायस्कूल या प्रांतातही शाळांचा विस्तार करायला सुरुवात केल्याचे दिसते.

Subscribe to RSS - ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल