डीसीहून नायगरा धबधबा
Submitted by हर्ट on 7 March, 2014 - 10:28
नमस्कार, ,
मला वाशिंंगटन डीसीहून नायगरा धबधबा बघायला जायचे आहे. बस वा ट्रेननी किती तास लागतात? चांगला पर्याय कुठला आहे? तिथे रहायचे असल्यास चांगले स्वस्त हॉटेल सुचवेल का कुणी? धन्यवाद मी ट्रिप अॅडवायसर सवड मिळताच बघेल तोवर तुमचे अनुभव मांडा.
विषय:
शब्दखुणा:
