काडेपेटीतील काड्यांचे घर

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - वेद

Submitted by साक्षी on 11 September, 2011 - 06:27

पाल्याचे नावः वेद
वय: साडेतीन वर्षे
आवडते घर : अ‍ॅक्टिविटी म्हणून हे घर एकदा केले होते त्यामुळे काडेपेटीच्या काड्यांचं घर करूया का म्हणल्यावर वेद लगेच तयार झाला. पूर्वी लावली होती तशीच खरी झाडं चिकटवायची असं आधीच सांगून झालं
माझी मदत : घराचा आकार काढून दिला. काड्या मात्र सगळ्या त्यानेच चिकटवल्या. सगळ्या चिकटवेपर्यंत हात फेव्हिकॉलने माखला होता आणि चिकटवण्याचा पेशन्स संपला होता. मग झाडं चिकटवताना फेव्हिकॉल मी लावून दिला. आणि शेजारच्या पानावर वेद कसं लिहायचं ते दाखवलं.
ही तयारी
Picture 057.jpg

विषय: 
Subscribe to RSS - काडेपेटीतील काड्यांचे घर