आवडते कार्टून कॅरॅक्टर

छोटे कलाकार- आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा - धनश्री

Submitted by limbutimbu on 11 September, 2011 - 04:21

बरेचसे ड्रॉइन्गपेपर/ कागद नासल्यामुळे रागावल्यावर, जेव्हा सान्गितले की अग कागदच कशाला हवेत? घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र, असे सान्गितल्यावर गेल्या वर्षी धाकटीने स्टुलवर उभे राहुन काढलेले हे चित्र. ते कसे आहे यापेक्षा ते काढताना तिने ज्या निष्ठेने जेवढे कष्ट घेतले ते जाणवल्यामुळे मुळे हे चित्र मी इथे सादर करीत आहे.
नावः धनश्री
वयः १५ वर्षे
मदतः भितीवर चित्र काढायला परवानगी Proud
वीर हनुमान
hanuman by dhanashri.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-ईशिका

Submitted by uju on 10 September, 2011 - 07:14

नाव- ईशिका

वय- आठ वर्षे नऊ महिने

आमची मदत- चित्र काढण्यात काहिच नाही,फोटो काढून इथे अपलोड करणे इतकीच.

ईशिकाच आवडत कार्टून आहे डोरा, त्यामूळे जेव्हा तिला मायबोली उपक्रमाबद्द्ल सांगितले तेव्हा तिनी डोराबाईंच चित्र काढणार असल्याचे सांगितले.
पूर्व तयारी
10092011693_0.jpg

नंतर सूरू झाले रेखाटन
10092011699_0.jpg

मग आवडत्या कामात गढून गेलेली ईशिका, चित्र रंगवताना

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-अनन्या

Submitted by विनार्च on 8 September, 2011 - 13:53

नाव - अनन्या

वय - ७ वर्षे

माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
आवडते कार्टून कॅरॅक्टर अर्थातच "जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव"

साहित्यः
DSCN0557.JPG
WORK IN PROGRESS!!
DSCN0560.JPG
जवळपास अर्ध्या पाऊण तासा नंतर हा आमचा जेरी तयार.
DSCN0595.JPG

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - ऋचा

Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:30

वयः साडेपाच वर्षे
आईची मदत : ऋचानी निवडलेल्या चित्राची प्रिंटाऊट काढून देणे.

ऋचा चित्र काढताना

Rucha3.JPG

ऋचा चित्र रंगवताना

Rucha4.JPG

हा तयार झालेला Carebear - Funshine

Rucha-Cartoon.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - मिहिका

Submitted by प्राची on 6 September, 2011 - 06:15

नाव - मिहिका

वय - ७ वर्षे

आमची मदत - टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहू देणे. Proud

लहानपणापासूनच मिहिकाला 'नॉडी' हे कार्टून कॅरेक्टर फार आवडते. तिच्याकडे 'नॉडी'चा एक मोठ्ठा बाहूलापण आहे. त्यामुळे, त्याचे चित्र काढायला ती उत्साहाने तयार झाली. लगेच ड्रॉइंगबुक, पेन्सील, कलर्स कपाटातून बाहेर आले.

कच्चा माल

मग चित्र काढायला सुरुवात केली.

विषय: 
Subscribe to RSS - आवडते कार्टून कॅरॅक्टर