माझ्या मनातला चंद्र..... Submitted by रोहित ..एक मावळा on 13 April, 2011 - 04:56 निघालोय एकटाच... प्रकाशाच्या शोधात... भेटेल का कुठे आशेचा किरण... या काळोख्या जगात.... हरवुन तर जाणार नाही ना... असा प्रश्न पडे मनात..... पण लुकलुकत्या चांदण्यांची .... साथ आहे ना डोळ्यात... आयुष्याची ही नौका... वादळात करेल का घात... गुलमोहर: डिजिटल आर्टशब्दखुणा: पौर्णिमेचा चंद्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail
एक फुल........एक हाफ !!!!!!!!!!! Submitted by भालचन्द्र on 19 March, 2011 - 12:29 सुपर मून, हुताशनी पौर्णिमेचा चंद्र : १९-०३-२०११ !!!!! अष्टमीचा चंद्र : १३-०३-२०११ !!!!! गुलमोहर: प्रकाशचित्रशब्दखुणा: सुपर मूनपौर्णिमेचा चंद्रअष्टमीचा चंद्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail