सचिन

केवळ त्याच्यासाठी... (निपुण दीक्षित यांच्या एका नितांतसुंदर लेखाचा भावानुवाद)

Submitted by आनंदयात्री on 15 March, 2011 - 10:43

(निपुण दीक्षित यांनी CWC 2011 मधल्या भारत-द. आफ्रिका सामन्यानंतर लिहिलेल्या एका नितांतसुंदर लेखाचा मी केलेला भावानुवाद)

गुलमोहर: 

व्हेरी व्हेरी स्पेशल!!!

Submitted by फारएण्ड on 6 October, 2010 - 01:39

गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्‍या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते.

विषय: 

सचिन आणि चेन्नई

Submitted by फारएण्ड on 15 December, 2008 - 22:10

मराठी माणूस मुंबईपेक्षा चेन्नई मधे जास्त 'कम्फर्टेबल' असेल खरे वाटत नाही ना? रजनीकांत चे ठीक आहे, त्याचा जन्म तिकडेच गेला आहे. पण आपला सर्वात लोकप्रिय मुंबईकर खरा 'दिसतो' तो चेन्नईत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - सचिन