नाजूक फुलांचे चेहरे
Submitted by विनायक.रानडे on 30 December, 2011 - 04:15
रोज सकाळी मी ही फुले बघतो पण आज जास्त टवटवीत, फार मोहक वाटली, एकदा कॅमेरा उघडल्या वर मग जरा जास्त भटकलो व अजून काही फुलांना, पानांना जवळून बघु शकलो.
निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अॅपर्चर - ७.१, शटर - १/१६०
निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अॅपर्चर - ७.१, शटर - १/४०
निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अॅपर्चर - ७.१, शटर - १/८०
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा

