Submitted by dreams.jhep on 26 January, 2011 - 12:37
नमस्कार मित्रांनो ,
काही दिवसापुर्वी मी एका बागेत गेली तेथील काही फुलांची फोटो मी मोबाइल मध्ये घेतले ते
मी इथे टाकले आहेत.
प्रची १
href="http://picasaweb.google.com/lh/photo/b_HeKdLsfShXAaCRjwuOow?feat=embedwe...">
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा

















प्रची १६,१७ ,१८ ही फुले
प्रची १६,१७ ,१८ ही फुले आवडली.
फुले तर छानच पण कोणत्या बरं
फुले तर छानच पण कोणत्या बरं बिल्डिंगचे फोटो आहेत हे ? इतके सुंदर !!!
फोटो छान आहेत. फ्लिकरवर
फोटो छान आहेत. फ्लिकरवर वगैरे अपलोड करुन इथे टाकलेत तर अजुन मोठे टाकता येतील.
प्रचि १०-११-१२-१३ कुठली फुले आहेत?
एवढ्याश्या छान छान नाजूक
एवढ्याश्या छान छान नाजूक फूलात मधेच सिमेंट काँक्रीटची फुले
हे कुठल ठिकाण आहे. फुले आहेत
हे कुठल ठिकाण आहे. फुले आहेत सुंदर परंतु त्यात स्पष्ट पण दिसून येत नाही......................
धन्यवाद मित्रांनो आपण
धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल !
हे पवई हिरांनंदनी येथील बिल्डींगचे फोटो आहेत.